Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१८ ते ३५ वयोगटात HIVचा वाढता धोका; कर्नाटकातील ७ हजार विद्यार्थी बाधित, सरकारची विशेष मोहीम सुरू

कर्नाटकात तरुणांमधील एचआयव्ही संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे राज्य सरकारने सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांमध्ये नियमित एचआयव्ही चाचणी व जनजागृती शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 30, 2026 | 11:29 AM
१८ ते ३५ वयोगटात HIVचा वाढता धोका; कर्नाटकातील ७ हजार विद्यार्थी बाधित, सरकारची विशेष मोहीम सुरू

१८ ते ३५ वयोगटात HIVचा वाढता धोका; कर्नाटकातील ७ हजार विद्यार्थी बाधित, सरकारची विशेष मोहीम सुरू

Follow Us
Follow Us:
  • १८ ते ३५ वयोगटातील ७ हजारांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले.
  • राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही चाचणी, समुपदेशन आणि जनजागृती मोहीम राबवली जाणार.
  • विद्यार्थ्यांची गोपनीयता राखत ८ महिन्यांच्या टप्प्याटप्प्याने विशेष आरोग्य मोहीम राबवण्याचा निर्णय.
कर्नाटकात मागील काही काळापासून तरुणांमध्ये वेगाने पसरणाऱ्या एचआयव्ही संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे पाऊल उचलले आहे. राज्य ए प्रतिबंधक सोसायटीच्या विशेष निर्देशानंतर सरकारने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित (एडेड) आणि खासगी महाविद्यालयांमध्ये नियमितपणे एचआयव्ही चाचणी आणि जनजागृती शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणांमधील संसर्गाची वेळीच ओळख पटवणे आणि त्यांना योग्य मोफत समुपदेशन उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

Nitin Gadkari: २०१६ पूर्वीच्या गाड्या अन् E20 पेट्रोल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे राज्यसभेत मोठे स्पष्टीकरण; काय म्हणाले?

नॅशनल ए कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, एचआयव्ही बाधित रुग्णांच्या संख्येत कर्नाटक संपूर्ण देशात तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या राज्यात सुमारे २.६० लाख लोक एचआयव्हीसह जगत आहेत. यापैकी २.०५ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर धक्कादायक बाब म्हणजे सुमारे ५४ हजार लोकांना आपल्याला संसर्ग झाला आहे याची पुसटशी कल्पनाही नाही. आरोग्य विभागासाठी ही सर्वांत मोठी चिंतेची बाब ठरत आहे.

विद्यापीठाची विशेष आरोग्य मोहीम : एमएएस अंतर्गत उपक्रम

कर्नाटकच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने आपल्या सर्व संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांना एकात्मिक आरोग्य शिबिरे घेण्याचे निर्देश दिले आहेत. ‘मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा (एमएएस) या विशेष कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबवली जाणार असून यात एचआयव्हीसह हिपॅटायटीस-बी आणि सिफिलीस यांसारख्या आजारांवरही मार्गदर्शन केले जाईल.

१८ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये संसर्ग दुप्पट

आकडेवारीनुसार, १८ ते ३५ या वयोगटात एचआयव्हीचा ससर्ग सर्वात वेगाने वाढत आहे. २०२३-२४ मध्ये या वयोगटातील बाधितांची संख्या ४४,५०० होती, ती २०२५-२६ मध्ये वाढून तब्बल ६६,६०० वर पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या दोन वर्षात यात मोठी वाढ झाली ते २५ वयोगटातील ७,००० हून अधिक महाविद्यालयीन विद्याथ्यांना आहे. ताज्या आकडेवारीनुसार, १८ नुकतीच एचआयव्ही संसर्गाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Rahul Gandhi: ‘विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शाह जबाबदार; पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना…’; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

गोपनीयतेकडे विशेष लक्ष दिले जाईल

कुलगुरू एस. विद्याशंकर यांनी सांगितले की, हा एक संवेदनशील विषय आहे. सर्व महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत की, कोणत्याही विद्यार्थ्यांची ओळख उघड होणार नाही याची खात्री करावी, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा सामाजिक भेदभावाला सामोरे जावे लागणार नाही.
ही मोहीम ८ महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात मार्गदर्शनपर कार्यक्रमांचा समावेश असेल, तर १२ ऑगस्ट (युवा दिन) रोजी पथनाट्ये, पलॅश मॉब आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एड्सबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Karnataka hiv cases college students testing awareness campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • health
  • infections
  • Karnataka

संबंधित बातम्या

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले
1

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले

BRICS Summit 2026 : ब्रिक्स परिषदेत ऐतिहासिक निर्णय; बंगळूरूस्थित NIMHANS बनेल जागतिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र
2

BRICS Summit 2026 : ब्रिक्स परिषदेत ऐतिहासिक निर्णय; बंगळूरूस्थित NIMHANS बनेल जागतिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.