Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijaypura Aircraft Crash: प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान, वैमानिकांची प्रकृती गंभीर

अपघातात विमानातील मुख्य वैमानिक आणि शिकाऊ वैमानिक दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 08, 2026 | 06:41 PM
प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान (photo Credit- X)

प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग
  • शेतात कोसळले विमान
  • वैमानिकांची प्रकृती गंभीर
Karnataka News: कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातून एक मोठी अपघाताची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील बालेश्वर तालुक्यातील मंगलोर गावाजवळ ‘रेड बर्ड’ (Redbird) कंपनीचे एक खाजगी प्रशिक्षण विमान (Private Jet) कोसळले आहे. या भीषण अपघातात विमानातील मुख्य वैमानिक आणि शिकाऊ वैमानिक दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ‘रेड बर्ड एव्हिएशन’च्या विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. कलबुर्गी जवळ असतानाच विमानाचे संतुलन बिघडल्याचे आणि ते हवेत डगमगू लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुख्य वैमानिकाने विमानावर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाडामुळे मंगलोर गावाजवळील एका शेतात विमान कोसळले.

#WATCH | Karnataka | Visuals from the spot where, according to Belagavi Police, “A Red Bird private jet carrying two passengers crashed in Mangalore village of Babaleshwar taluk, Vijayapura district.” Further details awaited. According to DGCA, Redbird Flying Training Academy… pic.twitter.com/njbDFFxIwY — ANI (@ANI) February 8, 2026

बँक खाते गोठवण्यावर दिल्ली उच्च न्यायालयाचा लगाम; मनमानी कारवाईवर ताशेरे

अपघाताचे कारण काय?

विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार इंधनाच्या कमतरतेमुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सखोल तपास सुरू केला आहे. ‘रेड बर्ड एव्हिएशन’ किंवा पोलीस प्रशासनाकडून अधिकृत विधान येणे अद्याप बाकी आहे.

प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान

‘रेड बर्ड एव्हिएशन’ ही भारतातील एक प्रमुख पायलट ट्रेनिंग अकॅडमी आहे. या दुर्घटनेत सेस्ना १७२ या विमानाचा वापर केला जात होता. हे विमान जगभरात वैमानिक प्रशिक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि लोकप्रिय मानले जाते. या विमानात बेसिक ऑटोपायलट यंत्रणा देखील असते, जी उंची आणि दिशा राखण्यास मदत करते.

दिल्ली नव्हे, देशातील ‘हे’ शहर ठरलं सर्वात प्रदूषित; श्वास घेणंही कठीण, रिपोर्टमध्ये खुलासा

Web Title: Karnataka vijaypura redbird aviation training aircraft crash marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • karnataka News
  • Plane Crash
  • plane crash news

संबंधित बातम्या

Antonov An 26: रशियन लष्करी विमानाचा मोठा अपघात! क्रिमियामध्ये विमान एका कड्यावर कोसळले; विमानातील 29 जणांचा मृत्यू
1

Antonov An 26: रशियन लष्करी विमानाचा मोठा अपघात! क्रिमियामध्ये विमान एका कड्यावर कोसळले; विमानातील 29 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.