Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळमधील रिक्षाचालकाला लागली तब्बल २५ कोटींची लॉटरी

केरळच्या इतिहासातील अनुप यांना लागलेले बक्षीस हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पारितोषीक आहे. प्रथम पारितोषीक २५ कोटी, द्वितीय ५ कोटी आणि तृतीय बक्षीस म्हणून १० जणांना १-१ कोटी देण्यात आले.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 19, 2022 | 02:41 PM
केरळमधील रिक्षाचालकाला लागली तब्बल २५ कोटींची लॉटरी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – नशीब म्हणजे काय असते, असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्यांना हे केरळमधील या रिक्षाचालकाचे उदाहरण नक्कीच देता येईल. केरळमधील अ‌ॅटोरिक्षाचालक असलेले अनुप यांना तब्बल २५ कोटींची लॉटरी लागली आहे. त्यामुळे रिक्षाचालक अनुप यांचे नशीब चांगलेच चमकले आहे.

ओणम बंपर लॉटरीत त्यांना २५ कोटींचे बक्षीस मिळाले आहे. तिरुअनंतपुरममधील श्रीवरहम येथे राहणाऱ्या अनूपने शनिवारी रात्री या लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. ज्याचा निकाल रविवारी जाहीर झाला. कर कपात केल्यानंतर अनुप यांना १५.७५ कोटी रुपये मिळणार आहेत. लॉटरी लागल्यानंतर अनुप यांच्या कुटुंबियांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

ऑटोरिक्षा चालवण्यापूर्वी तो एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. पुन्हा आचारी म्हणून काम करण्यासाठी मलेशियाला जाण्याच्या तयारीत अनुप तयारी करित होता. मलेशियाला जाण्यासाठी अनुप यांना बॅंकेचे कर्जही मंजूर झाले होते. यानंतर त्यांनी ५०० रुपयांना लॉटरीचे तिकीट खरेदी केले. त्यावर बंपर लॉटरी निघाली.

केरळच्या इतिहासातील अनुप यांना लागलेले बक्षीस हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पारितोषीक आहे. प्रथम पारितोषीक २५ कोटी, द्वितीय ५ कोटी आणि तृतीय बक्षीस म्हणून १० जणांना १-१ कोटी देण्यात आले. तिकीट विकणाऱ्या एजंटला लॉटरीच्या बक्षीसातून कमिशनही दिले जाईल. या वर्षी केरळमध्ये ६७ लाख ओणम बंपर लॉटरीची तिकिटे छापण्यात आली होती, त्यातील जवळपास सर्वच तिकिटे विक्री गेली होती.

शेफ बनण्यासाठी अनुपने काही दिवसांपूर्वीच कर्ज काढले होते. त्यासाठी तीन लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला. त्याचे कर्जही मंजूर झाले. मात्र, त्यानंतर एका दिवसात त्याचे नशीब बदलले. ही व्यक्ती एका रात्रीत करोडपती झाली. ३२ वर्षीय अनूप असे लॉटरी लागलेल्या तरुणाचे नाव आहे. हे तिकीट तिरुअनंतपुरममधील पझवांगडी भगवती एजन्सीमधून खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी अनुपने ज्या एजन्सीमधून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्या एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनी मीडिया कर्मचाऱ्यांना सांगितले की, अनुप यांनी घेतलेले पहिले तिकीट आवडले नाही. म्हणून दुसरे तिकीट खरेदी केले होते आणि त्याच तिकीटातून लॉटरी लागली.

Web Title: Kerala state auto driver wins rs 25 crore onam bumper lottery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2022 | 02:41 PM

Topics:  

  • Auto Driver
  • Marathi News

संबंधित बातम्या

अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन
1

अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन

Navi Mumbai : नवी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजार गजबजले
2

Navi Mumbai : नवी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजार गजबजले

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रथा- हँडलूम साड्यांचा नवा अध्याय, सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन
4

प्रथा- हँडलूम साड्यांचा नवा अध्याय, सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.