Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळमधील श्रुती अशी झाली होती ‘रहमत’; ब्रेनवॉश करून इस्लाम धर्म स्वीकारण्यास पाडले भाग, वाचा श्रुतीची भीषण कहाणी…

'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या वादग्रस्त चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यानंतर आता केरळमधील कासारगोड (Kasaragod) येथील श्रुती (Shruti) या ब्राह्मण मुलीने तिची इस्लाम धर्म स्वीकारण्याची कहाणी शेअर केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 08, 2023 | 10:55 AM
केरळमधील श्रुती अशी झाली होती ‘रहमत’; ब्रेनवॉश करून इस्लाम धर्म स्वीकारण्यास पाडले भाग, वाचा श्रुतीची भीषण कहाणी…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या वादग्रस्त चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यानंतर आता केरळमधील कासारगोड (Kasaragod) येथील श्रुती (Shruti) या ब्राह्मण मुलीने तिची इस्लाम धर्म स्वीकारण्याची कहाणी शेअर केली आहे. त्यामध्ये तिने एका सनातनीचे ब्रेनवॉश करून इस्लाम धर्म स्वीकारला गेला तरी ही चिंतेची बाब असल्याचे म्हटलं आहे. तसेच हिंदूंनी, मुलांना सनातन धर्म शिकवला पाहिजे, असेही म्हटले आहे.

Shruti, a Brahmin girl from Kasaragod, Kerala. This is her horrific story of conversion to Islam. Even if ONE Sanatani is brainwashed & converted to Islam is a matter of concern. Dear Hindus, Please teach your kid about Sanātana Dharma. धर्मो रक्षति रक्षितः🙏 pic.twitter.com/k4QP3oNUwQ — BALA (@erbmjha) May 7, 2023

श्रुती या तरुणीने इस्लाम धर्म कसा स्वीकारला, त्यासाठी तिला काय-काय करावं लागलं, या सर्वाची माहिती तिने ट्विटरवर दिली आहे. यामध्ये तिने तिची कहाणीच सांगितली आहे. श्रुती ही तरुणी मूळत: ब्राह्मण समाजातील आहे. मात्र, महाविद्यालयीन अभ्यासादरम्यान तिच्या मुस्लिम वर्गमित्रांचा तिच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे तिने अखेर इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर श्रुतीपासून ती रहमत झाली. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात दाखविलेल्या घटना तिच्या जीवनानुभवावर खरे असल्याचे तिने म्हटले आहे.

हिंदू धर्माबाबत विचारायचे अनेक प्रश्न

श्रुतीने सांगितले की, माझा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला. माझे बहुतेक पदवीधर वर्गमित्र मुस्लिम होते. त्या लोकांकडून मी इस्लामच्या जवळ गेले. ते माझ्याशी त्यांच्या धर्माबद्दल अधिक बोलत असत. त्यांनी माझ्या हिंदू धर्मावरही प्रश्न उपस्थित केले. मला या प्रश्नांची उत्तरे माहित नव्हती. टीव्हीवरील ओम नमः शिवाय आणि ‘जय हनुमान’ यांसारख्या मालिकांमधून बरेच काही माहित होते. पण त्या मुलीच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मला देता येत नसत.

ब्रेनवॉश केला अन्…

श्रुतीने सांगितले की, नंतर मुस्लिम वर्गमित्रांनी त्यांच्या धर्माबद्दल सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या मुलींनी हळूहळू स्वत:च्या धर्माविषयी माझ्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आणि माझा ब्रेनवॅाश करून इस्लाम धर्म स्विकारण्यास भाग पाडले.

Web Title: Know the islam religion conversion story of shruti nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2023 | 10:36 AM

Topics:  

  • india
  • Religion Conversion
  • the kerala story

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
2

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Facebook New Update: फेसबुकचा नवा अवतार; Home Feed हटणार, व्हिडिओला मिळणार पहिला नंबर
3

Facebook New Update: फेसबुकचा नवा अवतार; Home Feed हटणार, व्हिडिओला मिळणार पहिला नंबर

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!
4

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.