Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kuno National Park मधील चित्ताचा गोळीबारात मृत्यू? CBI चौकशीची मागणी

मध्य प्रदेशातील Kuno National Park मध्ये मादी चित्ता निर्वाच्या १९ महिन्यांच्या पिल्लाचा कथित गोळीबारात मृत्यू झाल्याचा संशय आहे. वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 27, 2026 | 06:37 PM
Kuno National Park मधील चित्ताचा गोळीबारात मृत्यू? CBI चौकशीची मागणी

Kuno National Park मधील चित्ताचा गोळीबारात मृत्यू? CBI चौकशीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • मृत चित्ता मादी निर्वाचा पिल्लू
  • वन्यजीव कार्यकर्त्यांचे गंभीर आरोप
  • CBI तपासणीची मागणी
मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) 19 महिन्यांच्या एका चित्ताचा कथितरित्या झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या सुत्रांनी मंगळवारी सांगितले की, या चित्ताच्या पोटात अनेत धातुचे छर्रे (मेटल प्लेट्स) अडकलेले दिसले, ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांना शंका आहे की, हे प्रकरण गोळीबाराशी निगडीत असू सकते.

चित्ताच्या सुरक्षेच्या बेजबाबदारपणावर आरोप लावताना वन्यजीव कार्यकर्ता अजय दुबे यांनी घटनेची CBI तसापणी करण्याची मागणी केली आहे. कुनोचे फिल्ड डायरेक्टर उत्तम शर्मा, डीएफओ थिरू आणि एसडीओ अमृतांशु यांना तातडीने पदावरून हटवावे अशी दुबे यांनी मागणी करताना वन विभागाला प्राण्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास अपयशी राहिल्याबाबत जबाबदारही ठरवण्यात आले आहे.

आधीच दिला होता इशारा

दुबे म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून या धोक्याचा इशारा दिला होता, पण मध्य प्रदेश सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. कुनो फिल्ड डायरेक्टरवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. या संशयास्पद गोळीबार व चित्ताच्या मृत्यूप्रकरणी मी CBI ची मागणी केली आहे.

सावधान! पुढील 4 तास महत्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, शाळा बंद आणि रेल्वे गाड्या रद्द; ‘cyclone arnab’ चा धोका वाढला

तो मादी निर्वाचा पिल्लू

मादा चित्ता निर्वा हिच्या पिल्लूपैकी एक असलेला नर चित्ता 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी श्योपुरच्या जवळ असलेल्या मोरेना जिल्ह्याच्या प्रादेशिक वन विभागातून जात असताना तो पेट्रोलिंग पथकाला गंभीर जखमी अवस्थेत आढळला.
त्याचा जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. प्राथमिक उपचारासाठी त्याला कुनोला आणण्यात आले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी जबलपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नर चित्ताच्या पोटात तीन ते चार धातुच्या गोळ्या आढळल्या. सुत्रांच्या मते, विशेष उपचारासाठी नेल्यानंतरही त्या प्राण्याचे प्राण वाचू शकले नाही.

Narendra Modi : अन् अचानक पंतप्रधान मोदी म्हणाले, योगीजींचे आभार माना

या घटनेने संरक्षित परिसरातून बाहेर पडणाऱ्या या मोठ्या जंगली प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. तसेच देशातील ‘चित्ता संरक्षण कार्यक्रमा’समोर एक मोठे आव्हान उभं राहिले आहे. अधिकारी म्हणाले की, या परिसरात वन्यजीव सुरक्षेसाठी साकारण्यात आलेले विशेष पथक, स्पेशल टायगर स्ट्राइक फोर्स (एसटीएसएफ)ला तैनात करण्यात आले आहे.

तपासकर्ते या गोष्टीचा शोध घेत आहेत की, या प्राण्याला पारंपारिक ‘भरमार’ (मजल-लोडिंग बंदूक) मधून गोळी मारण्यात आली आहे, अथवा एखाद्या देशी 12-बोर बंदुकीचा वापर झाला आहे. फॉरेंसिक आणि बॅलेस्टिक तपासातून वापर करण्यात आलेल्या शस्त्राचा प्रकाराचा शोध घेणे व तपासात मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याच्या मृत्यूचे प्रकरण काय आहे?

    Ans: मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान परिसरात मादी चित्ता निर्वाच्या १९ महिन्यांच्या पिल्लाचा मृत्यू झाला. त्याच्या पोटात तीन ते चार धातूचे छर्रे आढळल्याचे वृत्त आहे.

  • Que: चित्त्याचा मृत्यू गोळीबारात झाला का?

    Ans: चित्त्याच्या शरीरात धातूचे छर्रे आढळल्याने गोळीबाराचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

  • Que: सीबीआय चौकशीची मागणी कोणी केली?

    Ans: वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Kuno national park cheetah death alleged firing cbi probe demand rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • CBI
  • Cheetah news
  • madhya pradesh

संबंधित बातम्या

Saransh Jain ची घातक गोलंदाजी! फिरकीच्या जाळ्यात अडकले बिहारचे फलंदाज! ७ विकेट्स घेत संघाला ९९ धावांत गुंडाळलं
1

Saransh Jain ची घातक गोलंदाजी! फिरकीच्या जाळ्यात अडकले बिहारचे फलंदाज! ७ विकेट्स घेत संघाला ९९ धावांत गुंडाळलं

Electric Shock Accident : बाल्कनीत गुटखा थुंकायला गेले, 11 हजार व्होल्टच्या विजेचा धक्का; वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू
2

Electric Shock Accident : बाल्कनीत गुटखा थुंकायला गेले, 11 हजार व्होल्टच्या विजेचा धक्का; वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.