Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Electric Shock Accident : बाल्कनीत गुटखा थुंकायला गेले, 11 हजार व्होल्टच्या विजेचा धक्का; वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

Electric Shock Accident : मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील गंजबासोडा शहरात 11 हजार व्होल्टच्या उच्चदाब वीजवाहिनीचा धक्का लागून रामधीन गुप्ता (वय 60 ) यांचा मृत्यू झाला. ते वॉर्ड क्रमांक 6 मधील घरात राहत होते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 25, 2026 | 08:32 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • गंजबसोडा शहर पोलीस घटनास्थळी दाखल  
  • इलेक्ट्रीक लाईन दुसरीकडे हटवण्यासाठी सांगितले होते 
  • आपल्या राहत्या घरी काम करत होते 
 Electric Shock Accident :  मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील गंजबासोडा येथे विजेचा धक्का लागून रामधीन गुप्ता या वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरचे बांधकाम सुरू असलेल्या घरात राहणाऱ्या या 60 वर्षीय व्यक्तीला 11 केव्हीच्या ओव्हरहेड पॉवर लाईनच्या विजेचा धक्का लागला. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती गुटखा थुंकण्यासाठी बाल्कनीमध्ये गेली होती. विजेचा धक्का लागल्यानंतर त्यांचा मृतदेह बाल्कनीमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला.

वॉर्ड क्रमांक 6 मध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका घरात काम करत असताना 11 हजार व्होल्टच्या उच्चदाब वाहिनीचा विजेचा धक्का लागून यात एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे गृहस्थ त्या घरात भाड्याने राहत होते. काम करत असताना त्यांना विजेचा धक्का लागला.

गंजबसोडा शहर पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच गंजबसोडा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, घराच्या अगदी जवळून जाणारी 11 हजार केव्हीची वीज वाहिनी अपघाताचा संभाव्य धोका निर्माण करते. रहिवाशांनी वीज विभागाकडे ही वाहिनी दुसरीकडे हटवण्याची आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली होती.

Man dies after spitting gutkha onto a high-tension line from third-floor in Vidisha, MP 😳 https://t.co/e4lQ7IEyRt — Vije (@vijeshetty) October 25, 2026

इलेक्ट्रीक लाईन दुसरीकडे हटवण्यासाठी सांगितले होते

जेव्हा घर बनवले तेव्हां घरा पासून इलेक्ट्रीक लाईन दुसरीकडे हटवण्यासाठी सांगितले. इलेक्ट्रीक हाऊसच्या अधिकाऱ्यांजवळ या विषयी तक्रार केली होती. यावर त्यांची काहीच मदत झाली नाही.असे मृताच्या नातेवाईकांचे मत आहे.

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’

आपल्या राहत्या घरी काम करत होते

रामधीन गुप्ता हे आपल्या राहत्या घरी काम करत होते. काम करत असताना गॅलेरी मध्ये ते थुंकण्यासाठी आले. विजेचा धक्का लागून रामधीन गुप्ता यांचा यामध्ये मृत्यू झाला.रामधीन गुप्ता यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोलीस या गोष्टीचा पुढील तपास करत आहेत.

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणती घटना घडली?

    Ans: मध्य प्रदेशातील गंजबासोडा येथे विजेचा धक्का लागून एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय ?

    Ans: नाव रामधीन गुप्ता असून त्यांचे वय 60 वर्षे होते.

  • Que: मृत्यूचे कारण ?

    Ans: घराच्या बाल्कनीजवळ असलेल्या 11 हजार व्होल्टच्या ओव्हरहेड वीजवाहिनीचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू.

Web Title: Ganj basoda 60 year old man dies electric shock 11kv power line sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • madhya pradesh
  • Madhya Pradesh crime
  • Madhyapradesh

संबंधित बातम्या

Google Maps चा नाद नको गं बाई! ग्वाल्हेर अपघातानंतर पुन्हा प्रश्न ऐरणीवर; चुकीच्या मार्गाला जबाबदार कोण?
1

Google Maps चा नाद नको गं बाई! ग्वाल्हेर अपघातानंतर पुन्हा प्रश्न ऐरणीवर; चुकीच्या मार्गाला जबाबदार कोण?

Dasara : एक असं गाव, जेथे दहन नाही, तर होते रावण बाबाची पूजा
2

Dasara : एक असं गाव, जेथे दहन नाही, तर होते रावण बाबाची पूजा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.