Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातून लढवणार निवडणूक तर सोनिया गांधी…

राज्यसभेच्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. असे असताना आता काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2024 | 01:00 PM
काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातून लढवणार निवडणूक तर सोनिया गांधी…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : राज्यसभेच्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. असे असताना आता काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या राजस्थानातून निवडणूक लढवणार आहेत.

The Congress President Shri @Kharge has approved the candidature of the following persons as Congress candidates to contest the biennial elections to the Council of States from the states mentioned against their names. pic.twitter.com/fduRiKMsxW

— Congress (@INCIndia) February 14, 2024

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्या राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यातच आता काँग्रेसकडून राज्यसभेची यादी जाहीर करण्यात आली आहे. सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत तर बिहारमधून अखिलेशप्रताप सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनू सिंघवी यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. याशिवाय, चंद्रकांत हंडोरे हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार आहेत.

राज्यसभेसाठी काँग्रेसची यादी पुढीलप्रमाणे :

सोनिया गांधी : राजस्थान

चंद्रकांत हांडोरे : महाराष्ट्र

अखिलेश सिंह : बिहार

अभिषेक मनू सिंघवी : हिमाचल प्रदेश

Web Title: List of rajya sabha candidates announced by congress chandrakant handore will contest from maharashtra and sonia gandhi from rajasthan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2024 | 12:55 PM

Topics:  

  • maharashtra
  • Rajya Sabha Election 2024

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.