Sunetra Pawar or Parth Pawar : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातील पराभवानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेच्या जागेवर कोणाला पाठवणार? उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस उरला आहे.…
राज्यसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश ते कर्नाटकपर्यंत प्रत्येक पक्षांना क्रॉस व्होटिंगचा फटका बसला. यामुळे हिमाचलात बहुमत असतानाही काँग्रेस उमेदवाराला पराभवाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढवली आहे.
देशातील सर्वोच्च असे सभागृह असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) मतदान झाले. राज्यसभेच्या 56 पैकी 41 जागांवरील निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 15 जागांसाठी आज मतदान पार पडले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरातील राज्यसभेच्या 56 जागांपैकी 41 जागांवर प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असल्याने हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र राज्यसभेच्या 15 जागांवर 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
भाजप (BJP), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. याशिवाय, एक अपक्ष अतिरिक्त अर्ज आलेला होता. मात्र आता हा अर्ज फेटाळण्यात आलेला असून यामुळे…
राज्यसभा निवडणूक 2024 साठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर झाली असून 24 नवीन नावांची घोषणा यात करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने 28 पैकी 24 नवीन चेहऱ्यांना वरच्या सभागृहात पाठवण्याची…
येत्या काही दिवसांत राज्यसभा निवडणूक होत आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून उमेदवार दिले गेले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली.
राज्यसभेच्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. असे असताना आता काँग्रेसनंतर महायुतीकडूनही राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये…
राज्यसभेच्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. असे असताना आता काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.