Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिंद्रा कंपनी जपतेय दान करण्याची पंरपरा, कंपनीत उत्पादित होणारी पहिली 31 लाखांची XUV कार साई मंदिरात अर्पण

महिंद्रा कंपनीकडून साईचरणी 31 लाखांची एक्‍सयूव्ही कार अर्पण करण्यात आली आहे. संस्थानाला आतापर्यंत 14 गाड्यांचे दान करण्यात आले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 25, 2023 | 02:20 PM
महिंद्रा कंपनी जपतेय दान करण्याची पंरपरा, कंपनीत उत्पादित होणारी पहिली 31 लाखांची XUV कार साई मंदिरात अर्पण
Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी शिर्डीतल्या साईबाबा संस्थानला (Shirdi saibaba Temple) देशभरातुन मोठ्या प्रमाणावर दान करण्यात येते. प्रत्येक जण त्यांना जमेल त्या पद्धतीने दान करायचा प्रयत्न करतात. कधी पैशाच्या तर कधी दागिण्यांच्या स्वरुपात हे दान असतं. देशातील अग्रगण्य वाहन कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा सुद्धा साईबाबाचे भक्त आहेत. त्यांच्या कंपनीत उत्पादित होणारी कोणतीही पहिली गाडी साई बाबांच्या चरणी अर्पण करण्यात येते. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा त्यांनी जपली असून, या वर्षीही महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपच्या वतीने कार साईचरणी दान करण्यात आली आहे.

[read_also content=”अंजूसाठी वाट्टेल ते, भारतातही येऊन राहण्याची पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाह याची तयारी, सीमा हैदर प्रमाणेच प्रेमासाठी देश सोडण्याची तयारी https://www.navarashtra.com/crime/anju-nasrullah-love-story-anju-reached-pakistan-to-meet-her-lover-nrps-436563.html”]

31 लाख किंमतीची XUV 700 AX7 D AT

शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीला महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाकडून 31 लाख किंमतीची XUV 700 AX7 D AT या श्रेणीतील गाडी देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांनी दिली. शनिवार 22 जुलै रोजी महिंद्रा अँड महिंद्राचे प्रेसिडेंट विजय नाकारा (Vijay Nakara) यांनी संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांच्‍याकडे संबंधित गाडीची चावी सुपूर्द केली. या गाडीची महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे प्रेसिडेंट विजय नाकारा व संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांच्‍या हस्‍ते विधिवत पूजा करण्‍यात आली. यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे झोनल सर्व्‍हीस हेड अनिल राय, संस्‍थानचे कार्यकारी अभियंता बी.डी. दाभाडे, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळेके आदि उपस्थित होते.

आतापर्यंत 14 कार दान

उद्योगपती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक जगदीशचंद्र महिंद्रा आणि कैलासचंद्र महिंद्रा यांनी साईचरणी ही कार भेट दिली आहे. त्यांनी आतापर्यंत साईबाबा संस्थानला विविध प्रकारची 14 वाहने भेट दिली आहेत. साईबाबा संस्थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाकडून यापूर्वी व्‍हायोजर, बोलेरो, स्‍कॉर्पिओ, झायलो, लोगान, मॅक्सिमो, युवराज (ट्रॅक्‍टर), एक्‍सयूव्‍ही 500, एक्‍सयूव्‍ही 300, मराझो, थार असे विविध श्रेणीतील एकूण 12 चार चाकी वाहने आणि 2 दुचाकी वाहने देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झालेले आहेत. आणि आता महिंद्रा एक्‍सयूव्ही 700 ए.एक्‍स 7 अेटी या श्रेणीतील जवळपास 31 लाख किंमतीची गाडी देणगी स्‍वरुपात दिली.

Web Title: Mahindra and mahindra company offered first xuv car shirdi to sai temple nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2023 | 02:20 PM

Topics:  

  • Mahindra And Mahindra
  • Nashik
  • Saibaba Mandir

संबंधित बातम्या

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा
1

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

Nashik Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नामांकित महिला डॉक्टरची कोट्यवधीची लूट, व्हिडीओ कॉलवर अटक वॉरंट…
2

Nashik Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नामांकित महिला डॉक्टरची कोट्यवधीची लूट, व्हिडीओ कॉलवर अटक वॉरंट…

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप
3

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Nashik Guardian Minister: नाशिकच्या झेंडावंदनावरून भुजबळ महाजनांमध्ये नाराजीनाट्य; गिरीश महाजन म्हणाले….
4

Nashik Guardian Minister: नाशिकच्या झेंडावंदनावरून भुजबळ महाजनांमध्ये नाराजीनाट्य; गिरीश महाजन म्हणाले….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.