Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…म्हणून पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’ पुढच्या तीन महिन्यांसाठी होणार नाही प्रसारित

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया रेडिओचा मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' पुढील तीन महिने प्रसारित होणार नाही. या कार्यक्रमाच्या 110 व्या भागात मोदी म्हणाले की, मार्च महिन्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 26, 2024 | 01:06 PM
…म्हणून पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’ पुढच्या तीन महिन्यांसाठी होणार नाही प्रसारित
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया रेडिओचा मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ पुढील तीन महिने प्रसारित होणार नाही. या कार्यक्रमाच्या 110 व्या भागात मोदी म्हणाले की, मार्च महिन्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडल्याचे ते म्हणाले. जेव्हा आपण पुढची भेट घेऊ, तेव्हा तो 111 वा भाग असेल. 111 या (शुभ) अंकाचे महत्त्व अधोरेखित करताना यापेक्षा चांगले काय असू शकते ते सांगितले.

‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रोन दीदी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीतापूरच्या सुनीता देवी यांच्याशी संवाद साधला. सुनीता यांनी पंतप्रधान मोदींना ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्यांविषयी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 110 व्या भागात महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर भर दिला. मोदींनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांशीही चर्चा केली. मोदींनी ‘ड्रोन दीदी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या यूपीच्या सीतापूर येथील रहिवासी सुनीता देवी यांच्याशी संवाद साधला.

ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शेतीत कशी मदत करू शकते हे जाणून घेण्यासाठी मोदींनी ड्रोन दीदींशी संवाद साधला. काही दिवसांनंतर 8 मार्चला आपण ‘महिला दिन’ साजरा करू, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आज भारतातील स्त्री शक्ती प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. आपल्या देशात खेड्यापाड्यात राहणाऱ्या स्त्रियाही ड्रोन उडवतील, असा विचार काही वर्षांपूर्वीपर्यंत कोणी केला असेल? पण आज हे शक्य होत आहे. आज प्रत्येक गावात ड्रोन दीदीची चर्चा आहे.

Web Title: Mann ki baat show will not be broadcast in next 3 months nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2024 | 01:06 PM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
1

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.