Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? नॉर्वेनंतर न्यूझीलंडच्या पत्रकारानेही विचारला प्रश्न; MEA ने दिलं स्पष्टीकरण 

PM Modi New Zealand Visit : नुकतेच पंतप्रधान मोदींचा न्यूझीलंड दौरा पूर्ण झाला असून या दौऱ्यात भारत-न्यूझीलंडमध्ये व्यापार, गुंतवणूक, शिक्षण आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. दरम्यान या दौऱ्यात पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने परराष्ट्र मंत्रालयाला पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाही असा प्रश्न केला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2026 | 12:11 PM
PM Modi New Zealand Visit

PM Modi New Zealand Visit

Follow Us
Follow Us:
  • PM मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत?
  • नॉर्वेनंतर न्यूझीलंडच्या पत्रकारानेही विचारला प्रश्न
  • MEA ने दिलं स्पष्टीकरण
PM Modi New Zeland Visit : वेलिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा नुकताच पूर्ण झाला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांना एका पत्रकार परिषदेत न्यूझीलंड पत्रकाराने एक प्रश्न विचारला होता. या पत्रकारानेही पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत असा प्रश्न विचारला होता. यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले असून पंतप्रधान मोदी थेट जनतेशी आणि मतदारांशी संवाद साधतात असे MEA ने म्हटले.

Canada Shooting : कॅनडाच्या स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; 2 जण ठार, घटनेचा तपास सुरु

नेमकं काय आहे प्रकरण?

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी पत्रकार परिषदेत न्यूझीलंडमधील एका पत्रकाराने परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद टंडन यांना प्रश्न केला. न्यूझीलंड पत्रकाराने विचारले की पंतप्रधान मोदी पत्रकारांशी थेट संवाद का साधत नाहीत किंवा पत्रकार परिषद का घेत नाहीत.

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

यावर उत्तर देताना टंडन यांनी सुरुवातीला हा प्रश्न यापूर्वी ऐकल्याचे म्हटले. त्यांना याला डेजा व्हू संबोधत यापूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण अनुभवली असल्याची भावना व्यक्त केली. यापूर्वी असा प्रश्न नॉर्वेतील एका महिला पत्रकारानेही केला होता.

टंडन यांनी म्हटले की, एक सराकरी अधिकारी म्हणून पंतप्रधान मोदींच्या राजकीय शैलीवर प्रश्न उपस्थित करणे माझ्यासाठी योग्य नाही. ते अत्यंत यशस्वी आणि अद्वितीय भारतीय राजकारणी आहेत. साधारणपणे भारतीय राजकारणी आपल्या जनतेशी आणि मतदारांशी थेट संवाद साधतात.

त्यांनी पुढे म्हटले की, पंतप्रधान मोदी कोणत्याही मध्यस्थांशिवाय जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या संवादशौलीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतो असेही टंडन यांनी नमूद केले.

VIDEO | When asked why PM Modi did not give a press conference to New Zealand journalists during the MEA briefing on PM Modi’s official visit to New Zealand, MEA Secretary (East) Rudrendra Tandon said, “It’s not appropriate for me, as a civil servant, to question PM Modi’s… pic.twitter.com/mMBLxamLEi — Press Trust of India (@PTI_News) July 11, 2026

पंतप्रधान मोदींनी तीन देशांचा दौरा केला असून यामध्ये त्यांनी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट दिली. सुमारे ४० वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंड दौरा होता. यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झालेय या दौऱ्यात दोन्ही देशांत व्यापार, गुंतवणूक, शिक्षण आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.

Venezuela Earthquake : भूकंपानंतर सर्वत्र हाहा:कार; तब्बल ४,३३३ लोकांचा बळी, हजारो जखमी

Web Title: Pm modi press conference new zealand journalist question mea response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • narendra modi
  • New Zealand
  • World news

संबंधित बातम्या

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
1

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
2

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
3

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
4

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.