Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Garib-Rath Express Fire: गरीबरथ एक्सप्रेसला भीषण आग; आगीचे लोट, प्रवाशांमध्ये घबराट; Video

आगीची बातमी पसरताच, प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. पण रेल्वे आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्पर कृतीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 18, 2025 | 11:09 AM
Garib-Rath Express Fire: गरीबरथ एक्सप्रेसला भीषण आग; आगीचे लोट, प्रवाशांमध्ये घबराट; Video
Follow Us
Close
Follow Us:
  • गरीब रथ एक्सप्रेसला अचानक आग
  • सर्व प्रवासी सुरक्षित, कोणतीही जीवितहानी नाही
  • तपासणीनंत ट्रेन गंतव्य दिशेने रवाना

Garib-Rath Express Fire: पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमृतसरहून सहरसा येथे जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला अचानक आग लागली. ज्यामुळे अंबालापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या सरहिंद स्थानिकाजवळ रेल्वे पोहचताच ही आग लागली. एका डब्यातून धूर येत असल्याचे पाहून प्रवाशांनी तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. रेल्वे चालकांनेही चालकानेही तात्काळ ट्रेन थांबवली, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

सकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

निस्तेज केसांवर येईल चमकदार शाईन! भाऊबीजेआधी केसांना लावा ‘या’ पांढऱ्या पदार्थापासून बनवलेला हेअर मास्क, केस होतील मऊ

ट्रेन लवकरच तिच्या गंतव्यस्थानाकडे रवाना

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची आग आटोक्यात आणली जात आहे. आग आटोक्या आल्यानंतर रेल्वेची स्थिती तपासली जाईल. खराब झालेल्या डब्याची तपासणी केल्यानंतर, ट्रेन लगेच तिच्या गंतव्यस्थान असलेल्या सहरसाच्या दिशेने रवाना होईल. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि जीआरपी पथकांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि प्रवाशांना सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत.

VIDEO | Sirhind, Punjab: A major train accident was averted near Sirhind railway station when a fire broke out in the Garib Rath Express travelling from Amritsar to Saharsa, just half a kilometre ahead of Ambala. The train was halted immediately after smoke was seen billowing… pic.twitter.com/vXwHoqTEJB — Press Trust of India (@PTI_News) October 18, 2025

प्रवाशांमध्ये घबराट पण सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे दिलासा

आगीची बातमी पसरताच, प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. पण रेल्वे आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्पर कृतीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता आणि अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

Jio Gold 24K Days: जियोने ग्राहकांना दिलं ‘सोनेरी’ सरप्राईज! JioFinance आणि MyJio वर मिळणार 2%

भारतीय रेल्वेने दिलेली माहिती?

भारतीय रेल्वेने ट्विटरवर या घटनेची माहिती दिली, आयआरने केलेल्या पोस्टनुसार, आज सकाळी (सकाळी ७:३० वाजता) सरहिंद स्थानकावर ट्रेन क्रमांक १२२०४ (अमृतसर-सहरसा) च्या एका डब्यात आग लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि आग विझवण्यात आली. कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसून आग लागलेला डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला आहे. तसेच आगीचे कारण तपासले जात आहे.

Web Title: Massive fire breaks out on garib rath express flames of fire panic among passengersvideo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • panjab
  • Railway Accident

संबंधित बातम्या

Operation Blue Star: ऑपरेशन ब्लू स्टार एक गंभीर चूक…; काँग्रेसचे माजी मंत्री पी.चिदंबरम यांचे खळबळजनक विधान
1

Operation Blue Star: ऑपरेशन ब्लू स्टार एक गंभीर चूक…; काँग्रेसचे माजी मंत्री पी.चिदंबरम यांचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.