अमृतसरमधील सुवर्णमंदिरात लपलेल्या सर्व दहशतवाद्यांना पकडण्याचा आणि त्यांना हटवण्याचा दुसरा मार्ग असू शकला असता. पण ऑपरेशन ब्लू स्टार हा चुकीचा मार्ग होता.
Panjab Flood Viral Video : सध्या पंजाबमधील परिस्थितीत अत्यंत बिकट झाली आहे. भीषण पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच वेळी सोशल मीडियावर पूरासंदर्भात एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.