Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू!

तामिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यातील विरागलूर येथील फटाक्यांच्या गोदामात अचानक स्फोट झाला. स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 09, 2023 | 05:33 PM
तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू!
Follow Us
Follow Us:

तामिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील विरागलूर येथील फटाक्यांच्या गोदामात अचानक स्फोट (Fire in Firecracker Factory in Tamil Nadu) झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे. घटनास्थळी पोलीस आणि मदत पथक हजर आहे.

[read_also content=”इस्रायल आणि हमासच्या हल्ल्यात 1100 हून अधिक लोकांचा मृत्यू, अमेरिकेसह फ्रान्सच्या नागरिकांचाही समावेश! https://www.navarashtra.com/world/1100-people-died-in-israel-hamas-war-including-america-and-france-nrps-467602.html”]

बंगळुरूमध्येही फटाक्यांच्या दुकानात आग

याआधी शनिवारी कर्नाटकातील बेंगळुरू अर्बन जिल्ह्यातील अटीबेले येथील फटाक्यांच्या दुकानात आग लागली. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर झालेल्या या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत कर्नाटक सरकारने पीडित कुटुंबाला 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी अपघातस्थळी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की गोदामाला परवानगी नव्हती, फक्त दुकानासाठी परवानगी देण्यात आली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करू, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. अपघातानंतर सर्व मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले. या आगीत अनेक वाहनेही जळून खाक झाली. वाहनातून फटाके उतरवताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

#WATCH | Explosion in a firecrackers godown in Viragalur of Ariyalur district in Tamil Nadu; Police say seven people dead in the incident pic.twitter.com/AODekTlObi — ANI (@ANI) October 9, 2023

Web Title: Massive fire in firecracker factory in tamil nadu nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2023 | 05:32 PM

Topics:  

  • Tamil Nadu

संबंधित बातम्या

Supreme Court on Reservation: धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला जुन्या जातीच्या आधारावर आरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
1

Supreme Court on Reservation: धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला जुन्या जातीच्या आधारावर आरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!
2

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.