Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas Shortage : तेल अन् गॅस संकटात सरकारचा प्लॅन B! देश वाचवण्यासाठी मोदी सरकारची मोठी रणनीती

आखाती देशातील युद्धाचा परिणाम भारतामध्ये गॅस आणि तेल तुटवडा यामधून दिसून येत आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसू लागल्यामुळे केंद्र सरकारने महत्त्वाची पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 11, 2026 | 12:10 PM
Modi government Plan B to prevent LPG gas shortage Purchase from other countries begins

Modi government Plan B to prevent LPG gas shortage Purchase from other countries begins

Follow Us
Close
Follow Us:
  • आखाती युद्धामध्ये भारतात गॅसची कमरता
  • केंद्र सरकारकडून नवीन प्लॅन
  • इतर देशांकडून खरेदी करण्यास सुरुवात
LPG Gas Shortage : नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल आणि वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. या युद्धाचे परिणाम आणि पडसाद भारतात स्पष्टपणे दिसून येत आहे आणि विशेषतः एलपीजी संकट अधिकच तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिक गॅसची कमरता भासत असून घरगुती गॅससाठी नियमावली जाहीर करण्यात आली. यावरुन विरोधकांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसू लागल्यामुळे केंद्र सरकारने महत्त्वाची पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

सरकारने देशात घरगुती एलपीजी उत्पादन वाढवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. यासोबतच, केंद्र सरकारने गॅस उपलब्धीसाठी प्लॅन बी अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इतर देशांमधून अतिरिक्त एलएनजी/एलपीजी शिपमेंट भारतात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे भारताची गॅसची गरज भागवण्यासाठी आता इतर देशातून आयात करण्यास सुरुवात झाली आहे.

हे देखील वाचा : IndiGo मध्ये मोठी उलथापालथ! CEO Pieter Elbers यांचा तडकाफडकी राजीनामा

संकटाच्या काळात उत्पादन वाढले

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. एलपीजी आणि तेल पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे अनेक देशांमध्ये संकट अधिकच वाढले आहे. भारतातील वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, सरकारने व्यावसायिक एलपीजी वापरावरील निर्बंध कडक केले आहेत आणि पुरेसा घरगुती गॅस पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी देशात ESMA कायदा लागू करण्यात आला आहे. अहवालानुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) सारख्या भारतीय रिफायनरीजनी LPG चे देशांतर्गत उत्पादन सुमारे 10 टक्क्यांनी वाढवले ​​आहे.

हे देखील वाचा :  ISI Spy Arrested: ७ वर्षांची सेवा आणि देशाशी गद्दारी! नौदलाचा सैनिकच निघाला ISIचा गुप्तहेर निघाला

एलपीजी संकटाचा सामना करण्यासाठी, सरकारने देशांतर्गत उत्पादन वाढवण्याची आणि इतर देशांकडून अतिरिक्त एलएनजी/एलपीजी मिळवण्याची रणनीती स्वीकारली आहे. सरकारी सूत्रानुसार, नॉर्वेसह अनेक देशांमधून अतिरिक्त गॅस कार्गो भारतात येऊ लागले आहेत. गेल्या काही वर्षांत, आंतरराष्ट्रीय तणाव, जसे की टॅरिफ वाद किंवा आखाती प्रदेशातील तणाव, यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याची भीती वारंवार निर्माण झाली आहे. या जोखमीच्या पार्श्वभूमीवर, सरकारने आधीच गॅस आयात स्रोतांमध्ये विविधता आणण्याची रणनीती स्वीकारली आहे, जी सध्याच्या संकटात उपयुक्त ठरत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, संकटकाळात अनावश्यक व्यवसायांकडून गॅसचा साठा रोखण्यासाठी हे कठोर उपाय करण्यात आले आहेत, जेणेकरून सामान्य लोकांना घरगुती एलपीजीचा तुटवडा भासणार नाही.

Web Title: Modi government plan b to prevent lpg gas shortage purchase from other countries begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • LPG Gas
  • Modi government

संबंधित बातम्या

LPG Gas Delivery: गॅस डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे जास्तीचे पैसे मागतोय? गप्प बसू नका, ‘या’ नंबरवर करा लगेच तक्रार!
1

LPG Gas Delivery: गॅस डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे जास्तीचे पैसे मागतोय? गप्प बसू नका, ‘या’ नंबरवर करा लगेच तक्रार!

इराणला कमी लेखण्याची चूक भोवली! इराणसमोर अमेरिकेची प्रतिमा धुळीस, टीकेची झोड
2

इराणला कमी लेखण्याची चूक भोवली! इराणसमोर अमेरिकेची प्रतिमा धुळीस, टीकेची झोड

Maharashtra Politics : देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फेल…! खासदार राऊतांची जहरी टीका
3

Maharashtra Politics : देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फेल…! खासदार राऊतांची जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.