Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; येत्या 31 मेपर्यंत केरळमध्ये तर महाराष्ट्रात…

गेल्या वर्षी 'अल निनो' सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत असल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत 'ला निना'ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 20, 2024 | 08:12 AM
Rain in Maharashtra

Rain in Maharashtra

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या कधी पाऊस तर कधी उन्ह असं चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पण याच पावसाच्या (Rain Update) प्रतिक्षेत असलेल्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, निकोबार बेटांवर रविवारी (दि.19) मान्सूनने धडक दिली आहे. तर येत्या 31 मेपर्यंत केरळमध्ये मान्सून बरसेल तर महाराष्ट्रात 6 ते 10 जूनपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.

सध्याचे पोषक हवामान पाहता 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये तर 6 ते 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली. ‘ला नीना’च्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत असल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.

दक्षिण कोकणात 5 जून रोजी मान्सून दाखल होईल तर विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात 15 जूनपूर्वी मान्सून प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने हजेरी लावली.

Web Title: Monsoon in may 31 in kerala and in maharashtra 6 to 10 june nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2024 | 08:12 AM

Topics:  

  • Climate Change
  • weather news

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; गुजरातच्या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, पुढील काही तासांत…
1

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; गुजरातच्या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, पुढील काही तासांत…

पुणेकरांनो लक्ष द्या ! पुणे आणि परिसरासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
2

पुणेकरांनो लक्ष द्या ! पुणे आणि परिसरासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

देशातील अनेक राज्यांत पावसाचा जोर कायम; उत्तर प्रदेशातील 63 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट जारी
3

देशातील अनेक राज्यांत पावसाचा जोर कायम; उत्तर प्रदेशातील 63 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.