Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जैन भक्तांवर शोककळा; जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं निर्वाण

जैन धर्मातील दिगंबर पंथांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे. आज रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी त्यांनी आपला देह ठेवला. छत्तीसगड येथील डोंगरगड या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 18, 2024 | 01:00 PM
जैन भक्तांवर शोककळा; जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं निर्वाण
Follow Us
Follow Us:

छत्तीसगड- जैन धर्मातील दिगंबर पंथांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे. आज रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी त्यांनी आपला देह ठेवला. छत्तीसगड येथील डोंगरगड या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तीन दिवसांच्या उपवासानंतर त्यांनी देह त्याग केला.

आचार्य विद्यासागरची महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 ला कर्नाटकमध्ये झाला होता. दिगंबर जैन आचार्य विद्यासागर दार्शनिक साधू होते. ते ज्ञानसागर यांचे शिष्य होते. आचार्य ज्ञानसागर यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांनी आपले आचार्यपद मुनी विद्यासागर यांच्याकडे सोपावले होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी त्यांची ओळख होती. आचार्य विद्यासागर यांनी आजन्म दीर्घकाळ ध्यानधारणा केली. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, मात्र त्यांचे जास्त काळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केले. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आचार्य विद्यासागर यांच्या निर्वाणाची बातमी कळल्यानंतर आदरांजली वाहिली आहे. यामध्ये त्यांनी आचार्य विद्याचार्य यांच्यासोबतचे फोटो शेअर केले. आणि लिहिले आहे की, “येणाऱ्या पिढ्यांसाठी आचार्य विद्यासागर आणि त्यांनी केलेलं कार्य हे कायम लक्षात राहिल. लोकांमध्ये श्रद्धाभाव जागृत करण्यासाठी ते ओळखले जात. डोंगरगड या ठिकाणी मी याच वर्षी त्यांची भेट घेतली होती. त्यांची भेट विसरता येणं कठीण आहे. मी त्यांना आदरांजली वाहतो.” या आशयाची पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

Web Title: Mourning jain devotees nirvana of jain saint acharya vidyasagar maharaj nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2024 | 01:00 PM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
3

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत
4

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.