• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Mukhtar Ansari Guilty In Awadhesh Rai Murder Case Nrsr

अवधेश राय हत्या प्रकरणात गँगस्टर मुख्तार अन्सारी दोषी, आज दुपारी जाहीर होणार शिक्षा

काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या वारणसीच्या चेतगंज पोलिस ठाण्याच्या परिसरात झाली. व्हॅनमधून आलेल्या लोकांनी अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  • By साधना
Updated On: Jun 05, 2023 | 01:55 PM
अवधेश राय हत्या प्रकरणात गँगस्टर मुख्तार अन्सारी दोषी, आज दुपारी जाहीर होणार शिक्षा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाराणसी: गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या (Mukhtar Ansari) अडचणीत वाढ होणार आहे. वाराणसीत 32 वर्षांपूर्वी झालेल्या अवधेश राय हत्याकांडात (Awadhesh Rai Murder Case) विशेष न्यायाधीश( एमपी- एलएलए कोर्ट) अवनीश गौतम यांनी माफिया मुख्तार अन्सारीला दोषी ठरवलं आहे. आज दुपारी त्याची शिक्षा जाहीर करण्यात येईल. या प्रकरणात मुख्तार अन्सारीसह पाच जण आरोपी आहेत. अवधेश राय हे काँग्रेस नेते अजय राय यांचे भाऊ होते. कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी अजय राय म्हणाले, 32 वर्षानंतर आज त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय मिळणार याची खात्री असल्याचंही राय म्हणाले. (Crime News)

Uttar Pradesh | Varanasi’s MP MLA court convicts jailed mafia Mukhtar Ansari in Awadhesh Rai murder case. On August 3, 1991, Congress leader and brother of former MLA Ajay Rai, Awadhesh Rai, was shot dead outside Ajay Rai’s house in Varanasi. pic.twitter.com/yQXvkHWT1s — ANI (@ANI) June 5, 2023

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
आज सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वाराणसी कोर्टाला छावणीचे रूप आले आहे. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अवधेश राय यांची हत्या 3 ऑगस्ट 1991 साली करण्यात आली होती. अवधेश राय आपला छोटा भाऊ काँग्रेस नेते अजय राय यांच्या घराबाहेर उभे होते. त्याचवेळी अचानक एक व्हॅन आली. व्हॅनमधून काही लोक खाली उतरले आणि त्यांनी गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला होता.

नक्की काय आहे प्रकरण?
काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या वारणसीच्या चेतगंज पोलिस ठाण्याच्या परिसरात झाली. हत्येच्या दिवशी प्रचंड पाऊस होता. व्हॅनमधून आलेल्या लोकांनी अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडानंतर माजी खासदार अजय राय यांनी चेतगंज पोलीस स्थानकात मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश यांच्यासह माजी आमदार अब्दुल कलाम यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली. दरम्यान या प्रकरणातील पाच आरोपींपैकी अब्दुल आणि कमलेश यांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Mukhtar ansari guilty in awadhesh rai murder case nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2023 | 01:46 PM

Topics:  

  • Mukhtar Ansari

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच…

संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच…

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी

देशातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस…

देशातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस…

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.