Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ दिग्गज नेत्याने सोडला काँग्रेसचा ‘हात’

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी (Chhattisgarh Assembly Election) काँग्रेसमध्ये दाखल झालेले आदिवासी नेते नंदकुमार साय (Nandkumar Rai) यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 21, 2023 | 12:54 PM
छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ दिग्गज नेत्याने सोडला काँग्रेसचा ‘हात’
Follow Us
Follow Us:

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी (Chhattisgarh Assembly Election) काँग्रेसमध्ये दाखल झालेले आदिवासी नेते नंदकुमार साय (Nandkumar Rai) यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे. छत्तीसगड निवडणुकीच्या विधानसभा निकालानंतर अवघ्या 17 दिवसांत नंदकुमार साय यांनी काँग्रेस सोडली आहे.

छत्तीसगड निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर संपूर्ण काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. नंदकुमार साय यांनी यू-टर्न घेत आपला राजीनामा पीसीसी प्रमुख दीपक बैज यांच्याकडे सोपवला आहे. नंदकुमार साय यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा सोडली होती. 30 एप्रिल 2023 रोजी त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. 1 मे कामगार दिनी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तब्बल 9 महिने काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर साय यांनी काँग्रेसला अलविदा केला आहे.

काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर बघेल सरकारने नंद कुमार साय यांना सीएसआयडीसीचे अध्यक्ष नियुक्त केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने नंदकुमार साय नाराज होते. त्यांना कुंकुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नाही.

Web Title: Nandkumar rai leave congress party know chhattisgarh politics nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2023 | 12:54 PM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
1

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
2

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
3

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
4

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.