Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Facebook Baned PM Modi Video: फेसबुकने बॅन केला नरेंद्र मोदींचा तो व्हिडीओ; नेमकं घडलं काय?

फेसबुकने काल रात्री उशिरा भारतातील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींनी अपलोड केलेला पहिला व्हिडिओ प्रतिबंधित केला होता. पहाटे १:२५ वाजता 'कारण पाहा' (See Why) या पर्यायावर क्लिक केल्यावर, 'कायदेशीर विनंतीनुसार व्हिडिओ प्रतिबंधित करण्यात आला आहे' असे लिहिलेले दिसले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 28, 2026 | 12:12 PM
PM Narendra Modi, Facebook, Meta, CJP Protest, PM Narendra Modi Video Blocked

PM Narendra Modi, Facebook, Meta, CJP Protest, PM Narendra Modi Video Blocked

Follow Us
Follow Us:

Facebook Baned PM Modi Video:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एक व्हिडिओ शेअर केला. याचे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ सेल्फी मोडमध्ये रेकॉर्ड करून तरुणांना संबोधित केले होते. मेटा या कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने भारतातील पंतप्रधान मोदींचा हा पहिला व्हिडिओ प्रतिबंधित केला होता. पण एबीपी न्यूजने यासंदर्भात चौकशी केली असता मेटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

फेसबुकने काल रात्री उशिरा भारतातील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींनी अपलोड केलेला पहिला व्हिडिओ प्रतिबंधित केला होता. पहाटे १:२५ वाजता ‘कारण पाहा’ (See Why) या पर्यायावर क्लिक केल्यावर, ‘कायदेशीर विनंतीनुसार व्हिडिओ प्रतिबंधित करण्यात आला आहे’ असे लिहिलेले दिसले. एबीपी न्यूजला दिलेल्या उत्तरात, मेटाने सांगितले की पंतप्रधानांचा व्हिडिओ चुकून काढण्यात आला होता आणि आता तो दुरुस्त करण्यात आला आहे. भारतातील वाढता गदारोळ पाहून मेटाने आपला निर्णय मागे घेतला.

आंदोलनानंतर नवा वाद; सरकारच्या आश्वासनानंतरही अटकसत्र सुरूच, विद्यार्थ्यांना विश्वासघाताची भीती

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या समर्थकांनी अनेक दिवस जंतर मंतरवर आंदोलन केले. सीजेपीने २० जुलै रोजी संसद मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा जमाव संसदेच्या दिशेने जात असताना पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना रोखले. माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून वाढता वाद पाहता, पंतप्रधान मोदींनी ‘जनरेशन-जी’साठी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओ केंद्र सरकारने पेपरफुटीचा मुद्दा गांभीर्याने घेतला असून कारवाई केल्याचे सांगितले होते.

त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले होते कू,”पेपरलीक देशातील विद्यार्थ्यांसाठी आणि देशवासीयांसाठी पीडादायक गोष्ट आहे. या पेपरलीक घटने पासून आजपर्यंत जवळजवळ अडीच महिन्यात सरकारकडून अनेक पाऊले उचलली गेली आहेत. या गोष्टीसाठी जबाबदार गुन्हेगारांना पकडण्यात आले आहे. त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे.” आमचे ‘महत्त्वाचे उद्दिष्ट हे होते की विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया न जाऊ देणे. यासाठी तात्काळ परीक्षा घेणे गरजेचे होते. सरकारने पूर्ण शक्तीने संपूर्ण २२ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे प्रबंध केले.आणि आता काही दिवसांपूर्वी रिझल्ट आल्यानंतर देशभरातून विद्यार्थ्यानी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन नंबर मिळवले.’

NEET Paper Leak Case: आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीला काँग्रेस! कायदेशीर सहाय्यासाठी हेल्पलाइन जाहीर

पंतप्रधान मोदींचा दुसरा व्हिडिओ

पंतप्रधान मोदींनी परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकानी यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चाधिकार कार्यदलाच्या स्थापनेची घोषणा केली. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, सरकार कार्यदलाच्या शिफारशींची अंमलबजावणी करेल, एक विश्वासार्ह परीक्षा प्रणाली सुनिश्चित करेल आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून पारदर्शकता आणेल.

 

Web Title: National news pm narendra modi selfie video blocked on facebook meta apologises cjp protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • CJP Protest
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद
1

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार
2

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात
3

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी
4

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.