Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Rahul Gandhi UPI Charges: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या FAQ नुसार, हा नियम 15 ऑक्टोबर 2026 पासून लागू केला जाणार आहे. म्हणजेच, UPI पेमेंट आता मोफत राहिलेले नाही. ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 16, 2026 | 04:15 PM
Rahul Gandhi UPI Charges, MDR Tax UPI, Rahul Gandhi Indira Gandhi Post

Rahul Gandhi UPI Charges, MDR Tax UPI, Rahul Gandhi Indira Gandhi Post

Follow Us
Follow Us:
  • १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणाऱ्या UPI शुल्कावरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका.
  • इंदिरा गांधींचा फोटो व व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधींनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाना.
  • केंद्र सरकारने अमेरिकेपुढे शरणागती पत्करून परदेशी कंपन्यांचा फायदा केल्याचा आरोप.
Rahul Gandhi On UPI Charges: देशात आधीच महागाई वाढत चालली असताना आता आता UPI पेमेंटवरही शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या FAQ नुसार, हा नियम 15 ऑक्टोबर 2026 पासून लागू केला जाणार आहे. म्हणजेच, UPI पेमेंट आता मोफत राहिलेले नाही. ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल. महत्त्वाचे म्हणजे, जर एखाद्या सामान्य व्यक्तीने पेट्रोल, वीज किंवा ₹2,000 पेक्षा जास्त रकमेचे कोणतेही बिल UPI द्वारे भरले, तर त्याला आता प्रत्येक व्यवहारामागे ₹5 शुल्क आकारले जाणार आहे.

UPI पेमेंटवरील शुल्कावरून लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इंदिरा गांधींचा फोटो शेअर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी यांनी यूपीआय पेमेंटवरील प्रस्तावित एमडीआर कर सरकारने मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. सरकारने अमेरिकेपुढे शरणागती पत्करली आहे आणि अमेरिकेला प्रचंड नफा कमावण्याची संधी दिली आहे. केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय पेमेंटवर ०.४% शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. मात्र, हे शुल्क ग्राहकाला नाही, तर कंपनी किंवा दुकानाला भरावे लागणार आहे.

Disha Salian Case Latest News: दिशा सालीयन प्रकरणाची सुत्रे आता बड्या महिला अधिकाऱ्याकडे

राहुल गांधी यांनी बुधवारी (१६ सप्टेंबर, २०२६) ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी यूपीआय करावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “इंदिराजींना एकदा विचारण्यात आले होते की त्यांचा कल डाव्या की उजव्या कोणत्या बाजूला जास्त आहे. त्यावर इंदिराजींनी उत्तर दिले होते की, त्यांचा कोणत्याही बाजूकडे कल नाही; त्यांची विचारसरणी पूर्णपणे सरळ होती.”

राहुल गांधी म्हणाले की,”पण मोदीजींची संकल्पना वेगळी आहे. ते डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचे नाहीत. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. यूपीआय कर लादून आणि अमेरिकेला मोठी रक्कम देऊन, त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिकावर कर लादला आहे. “मोदीजी, अमेरिकेपुढे झुकणे थांबवा. हिंमत दाखवा, उभे राहा आणि यूपीआय कर रद्द करा.” असे आवाहनही राहुल गांधी यांनी केलं आहे.

Manoj Jarange Patil Ahilyanagar Visit : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; आज श्रीगोंद्यात मुक्काम!

 

Web Title: National newsrahul gandhi criticizes pm modi govt over upi transaction charges indira gandhi photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi
  • UPI payment

संबंधित बातम्या

तुमच्या UPI पेमेंटवरील चार्ज कोणाच्या खिशात जाणार? Google Pay, PhonePe की बँका… कोणाला मिळणार किती हिस्सा
1

तुमच्या UPI पेमेंटवरील चार्ज कोणाच्या खिशात जाणार? Google Pay, PhonePe की बँका… कोणाला मिळणार किती हिस्सा

Rahul Gandhi On UPI Charges: UPI वर गुपचूप शुल्क लादण्याची तयारी; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप!
2

Rahul Gandhi On UPI Charges: UPI वर गुपचूप शुल्क लादण्याची तयारी; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप!

UPI Payment वर चार्ज लागणार? केंद्र सरकारने केलं स्पष्ट,2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटबाबत काय दिला निर्णय?
3

UPI Payment वर चार्ज लागणार? केंद्र सरकारने केलं स्पष्ट,2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटबाबत काय दिला निर्णय?

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?
4

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.