Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Para Games: भारताच्या खेळाडूंनी मोडला 2023 चा ‘हा ‘रेकॉर्ड; आज दिल्लीत Modi थेट…

Asian Para Games 2026: रचले आहेत. या स्पर्धेत भारताने तब्बल 114 पदके जिंकली आहेत. यामध्ये 30 गोल्ड, 41 रौप्य आणि 43 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2026 | 02:27 PM
Asian Para Games 2026

Asian Para Games 2026

Follow Us
Follow Us:
  • एशियन गेम्सच्या खेळाडूंची मोदी घेणार भेट 
  • भारताने स्पर्धेत जिंकली तब्बल 114 पदके 
  • देशासाठी पटकावली तब्बल 34 गोल्ड मेडल 
Asian Para Games 2026: जपानमध्ये नुकतीच एशियन पॅरा गेम्स 2026 स्पर्धा पार पडली. भारताने या स्पर्धेत अत्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारताच्या खेळाडूंनी तब्बल 114 पदके देशासाठी जिंकली आहेत. दरम्यान हे सर्व खेळाडू भारतात परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या सर्व खेळाडूंची भेट घेणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

जपानमधील आयची-नागोया  येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करून मायदेशी परतलेल्या भारतीय खेळाडूंचे आज मायदेशात जंगी स्वागत केले जाणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील प्रतिष्ठित इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स  येथे सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा अधिकाऱ्यांशी विशेष संवाद साधणार आहेत.

Breaking Neeraj Yadav Death: क्रीडाविश्वात खळबळ! एशियन पॅरा गेम्समध्ये भारताला 3 गोल्ड जिंकून देणाऱ्या ‘या’ दिग्गज खेळाडूचा मृत्यू

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय पॅरा-ॲथलीट्सनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर नवे रेकॉर्डस रचले आहेत. या स्पर्धेत भारताने तब्बल 114 पदके जिंकली आहेत. यामध्ये 30 गोल्ड, 41 रौप्य आणि 43 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. तसेच त्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन देखील करणार आहेत.

भारतीय पॅरा-ॲथलीट्सनी या संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कौशल्य आणि जिद्दीचे प्रदर्शन केले आहे. चीनमधील हांगझू येथे २०२३ मध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने 27 गोल्ड मेडलसह 108 पदके जिंकली होती.  यावेळच्या कामगिरीने हांगझूचा तो ऐतिहासिक विक्रम देखील मागे टाकला गेला आहे. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आशियाई पॅरा गेम्समध्ये १०० हून अधिक पदकांचा टप्पा पार करण्याचा रेकॉर्ड केला आहे.

जपानमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी केवळ पदकांची लयलूट केली नाही, तर आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर अनेक नवे विक्रमही स्थापन केले आहेत. यामध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू सुमित अंतिल, धावपटू सिमरन शर्मा आणि जेहान यांनी आपल्या श्रेणीत उत्कृष्ट खेळ करत सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे.

भारताची स्टार स्प्रिंटर सिमरन शर्मा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी आणि प्रमुख खेळाडू ठरली आहे. तिने महिलांच्या १०० मीटर आणि २०० मीटर T12 स्पर्धांमध्ये दुहेरी सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे जेहान यानेही आपल्या खेळात सर्वोत्तम कामगिरी नोंदवत गोल्ड मेडल जिंकले आहे.

Asian Para Games: भारताची मान अभिमानाने उंचावली! Simran ने रचला ‘हा’ इतिहास, होणार जंगी स्वागत

💡

Frequently Asked Questions

  • Que: एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली?

    Ans: एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताने 114 पदके जिंकली आहेत.

  • Que: आज नवी दिल्लीत खेळाडूंची भेट कोण घेणार आहे?

    Ans: एशियन पॅरा गेम्स 2026 मधील खेळाडूंची आज पंतप्रधान मोदी भेट घेणार आहेत.

Web Title: Asian para games 2026 winning players pm modi meet at new delhi tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Asian Para Games 2026
  • PM Narendra Modi
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:अग्निवीर’ योजनेअंतर्गत सैनिकांचा सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवला
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:अग्निवीर’ योजनेअंतर्गत सैनिकांचा सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवला

१९ वर्षीय सार्थक चव्हाणची Racing ट्रॅकवर दमदार भरारी! राष्ट्रीय स्पर्धेत पुण्याचा शिलेदार उपविजेता
2

१९ वर्षीय सार्थक चव्हाणची Racing ट्रॅकवर दमदार भरारी! राष्ट्रीय स्पर्धेत पुण्याचा शिलेदार उपविजेता

Asian Para Games : पॅरा खेळाडूंचा ऐतिहासिक पराक्रम! पंतप्रधान मोदी 5 नोव्हेंबरला साधणार संवाद
3

Asian Para Games : पॅरा खेळाडूंचा ऐतिहासिक पराक्रम! पंतप्रधान मोदी 5 नोव्हेंबरला साधणार संवाद

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडियाने जिंकले नाणेफेक; गोलंदाजीचा घेतला निर्णय
4

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडियाने जिंकले नाणेफेक; गोलंदाजीचा घेतला निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.