Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naxal Attack: छत्तीसगडला पुन्हा माओवाद्यांचा दंश; IED Blast अन् 3 जवान शहीद

सुरक्षा दलाने तातडीने या परिसराला वेढा घातला आहे. मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली जात आहे. ड्रोन आणि आधुनिक उपकरणे यांची मदत घेऊन नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2026 | 06:20 PM
Naxal Attack: छत्तीसगडला पुन्हा माओवाद्यांचा दंश; IED Blast अन् 3 जवान शहीद
Follow Us
Follow Us:

कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलावर हल्ला 
जिल्हा राखीव दलाचे जवान शहीद 
छत्तीसगड जिल्ह्यात मोठा आयईडी स्फोट

Naxal Attack On Chhattisgarh: नुकतेच मार्च महिन्यात छत्तीसगड राज्याला नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च अखेरपर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याचा निर्धार केला होता. मात्र नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा आपले क्रूर अस्तित्व दाखवून दिले आहे. कांकेर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात माओवाद्यांनी केलेल्या एका भीषण आयईडी (IED) स्फोटात जिल्हा राखीव दलाचे ३ जवान शहीद झाले आहेत.

नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या छत्तीसगडमधील या वर्षातील हा पहिलाच मोठा माओवादी हल्ला मानला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कांकेर जिल्ह्यातील सीमारेषेजवळ सुरक्षा दलाचे जवान नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. जवनांचे पथक घनदाट जंगलातून गस्त घालत असताना आयईडीकहा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात 3 जवान शहीद झाले आहेत.

आयईडी स्फोट झाला आणि त्यामध्ये 3 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर नक्षलवादी पसार झाल्याचे समजत आहे. या भागात अद्याप काही नक्षलवादी हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. सुरक्षा दलाने तातडीने या परिसराला वेढा घातला आहे. मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली जात आहे. ड्रोन आणि आधुनिक उपकरणे यांची मदत घेऊन नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Naxal attack on kanker district 3 soldiers martyr chhattisgarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Indian Armed Forces
  • Naxal attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.