Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशाला मिळाल्या नव्या महिला राष्ट्रपती, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय झाला आहे. मतदान फेरीत पहिल्यापासूनच द्रौपदी मुर्मू या आघाडीवर होत्या. काही वेळापूर्वी द्रौपदी मुर्मू यांना 408 मते मिळाली होती, तर विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 204 मते मिळाली होती. पण अंतिम आकडेवारी अजून समोर आली नाही. दरम्यान, १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान (President Election Voting) पार पडले होते.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 21, 2022 | 07:57 PM
देशाला मिळाल्या नव्या महिला राष्ट्रपती, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी बातमी समोर येत आहे, देशाला नवीन महिला राष्ट्रपती मिळाले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय झाला आहे. मतदान फेरीत पहिल्यापासूनच द्रौपदी मुर्मू या आघाडीवर होत्या. काही वेळापूर्वी द्रौपदी मुर्मू यांना 408 मते मिळाली होती, तर विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 204 मते मिळाली होती. पण अंतिम आकडेवारी अजून समोर आली नाही. दरम्यान, १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान (President Election Voting) झाल्यानंतर आज २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संसद भवनात (Parliament) मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत एनडीएच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) विजयी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणे त्यांनी विजय प्राप्त केला आहे.

[read_also content=”सरकारने काळानुरुप मानसिकता बदलावी, उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले https://www.navarashtra.com/maharashtra/the-government-should-change-its-mindset-with-the-times-the-high-court-told-the-government-306689.html”]

दरम्यान, आता द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या आहेत. पहिल्या आदिवासी महिला (Tribal Woman) राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. १५ वर्षांपूर्वी २१ जुलै २००७ रोजी प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. दरम्यान, देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Kovind) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार असून, नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेणार आहेत.

Web Title: Nda candidate draupadi murmu victory in the presidential election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 07:57 PM

Topics:  

  • BJP
  • Draupadi Murmu
  • Yashwant Sinha

संबंधित बातम्या

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
1

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
2

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
3

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
4

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.