Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता ट्रेनिंगदरम्यान काही दुखापत झाल्यास मिळणार रिसेटेलमेंट सुविधा; संरक्षण मंत्रालयाकडून प्रस्तावाला मंजुरी

सैन्य प्रशिक्षणादरम्यान काही दुखापत झाल्याने वैद्यकीय आधारावर जो कॅडेट अपात्र ठरेल त्यांनाही रीसेटेलमेंट (पुनर्स्थापन) सुविधा दिली जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2024 | 01:35 PM
आता ट्रेनिंगदरम्यान काही दुखापत झाल्यास मिळणार रिसेटेलमेंट सुविधा; संरक्षण मंत्रालयाकडून प्रस्तावाला मंजुरी
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सैन्य प्रशिक्षणादरम्यान काही दुखापत झाल्याने वैद्यकीय आधारावर जो कॅडेट अपात्र ठरेल त्यांनाही रीसेटेलमेंट (पुनर्स्थापन) सुविधा दिली जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. परंतु, यात डिसऍबिलिटी पेन्शन तसेच ईसीएचएसची सुविधा सामील नसेल, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

प्रशिक्षणादरम्यान जखमी झालेल्या कॅडेट्ससाठी संधी वाढविण्यासाठी पुनर्वसन महासंचालनालयाकडून संचालित योजनांच्या लाभाच्या विस्ताराला अनुमती देण्यात आली आहे. यात वैद्यकीय आधारावर अपात्र ठरलेल्या 500 कॅडेट्सना योजनांचा लाभ घेण्यास आणि उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यास मदत मिळणार आहे. अशाच प्रकारच्या स्थितीत भविष्यातील कॅडेट्सनाही समान लाभ मिळतील. कॅडेट्सना ऑईल प्रॉडक्ट एजन्सीत अलॉटमेंटसाठी 8 टक्क्यांच्या कोट्यासाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मदर डेअरी मिल्क बूथ, फ्रूट आणि व्हेजिटेबल (सफल) शॉपचे वितरण होऊ शकेल.

एनसीआरमध्ये सीएनजी स्थानकाच्या व्यवस्थापनासाठी, एलपीजी वितरक म्हणून, रीटेल आउटलेट (पेट्रोल आणि डिझेल) च्या वितरणासाठी पात्रता प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. या सुविधा सध्या डिसेबल्ड माजी सैनिक आणि सैनिकांच्या विडोजवर लागू होतात. संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात डिसऍबिलिटी पेन्शन देण्याची सूचना करण्यात आली होती.

Web Title: Now resettlement facility will be available in case of any injury during training nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2024 | 01:35 PM

Topics:  

  • indian army

संबंधित बातम्या

काश्मीरसाठी शिवसेना कटिबद्ध; द्रास रुग्णालयाला CT स्कॅन मशीन, रुग्णवाहिका सुपूर्द : डॉ. श्रीकांत शिंदे
1

काश्मीरसाठी शिवसेना कटिबद्ध; द्रास रुग्णालयाला CT स्कॅन मशीन, रुग्णवाहिका सुपूर्द : डॉ. श्रीकांत शिंदे

भारतीय लष्कराची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला राजनाथ सिंह यांच्याकडून मंजुरी; ‘आकाश तरंग’सह आधुनिक ड्रोन मिळणार
2

भारतीय लष्कराची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला राजनाथ सिंह यांच्याकडून मंजुरी; ‘आकाश तरंग’सह आधुनिक ड्रोन मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.