Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

राजधानीत मोसमी फ्लू आणि कीटकजन्य आजारांच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत, आरोग्य मंत्री डॉ. पंकज कुमार सिंह यांनी आंतरविभागीय आढावा बैठकीनंतर सांगितले की, सर्व रुग्णालये सतर्क आहेत. यावर्षी H1N1 हा प्रमुख उपप्रकार आहे, तर गेल्या वर्षी H3N2 सर्वाधिक प्रचलित होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2026 | 07:14 AM
कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत...

कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत...

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : 2020 मध्ये कोरोना व्हायरससारख्या गंभीर विषाणूमुळे संपूर्ण देशभरात भीतीचे वातावरण पसरले होते. यातून सुटका मिळाली आहे. मात्र, आता दिल्ली-एनसीआरमध्ये स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दिल्लीतील रुग्णांची संख्या २३०८ झाली असून, इन्फ्लूएंझा ए+बी रुग्णांची संख्या ३००० वर पोहोचली आहे.

राजधानी दिल्लीतील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवसात १०५ नवीन रुग्णांची नोंद झाली, ज्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली. राजधानीत मोसमी फ्लू आणि कीटकजन्य आजारांच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत, आरोग्य मंत्री डॉ. पंकज कुमार सिंह यांनी आंतरविभागीय आढावा बैठकीनंतर सांगितले की, सर्व रुग्णालये सतर्क आहेत. यावर्षी H1N1 हा प्रमुख उपप्रकार आहे, तर गेल्या वर्षी H3N2 सर्वाधिक प्रचलित होता.

Devendra Fadnavis : कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर

दरम्यान, डेंग्यूचे ५७० आणि मलेरियाचे २१५ रुग्ण आढळले आहेत. असे जरी असले तरी यातील दिलासादायक बाब म्हणजे यावर्षी डेंग्यू किंवा मलेरियामुळे एकही मृत्यू झालेला नाही. आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयांची तयारी, औषधे आणि चाचणी सुविधांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, तयारी केवळ अहवाल आणि आकडेवारीपुरती मर्यादित नसावी; त्याचा परिणाम प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

२४ तासांत रुग्णसंख्येत आठपट वाढ

गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात केवळ २४ तासांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या आठपटीने वाढून १२० झाली आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात केवळ १५ रुग्ण होते. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर कडक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

असा पसरतो स्वाईन फ्लू…

हवेतील थेंब : बाधित व्यक्तीने खोकताना, शिंकताना किंवा बोलताना बाहेर पडणारे पाण्याचे सूक्ष्म थेंब हवेत पसरतात. हे थेंब निरोगी व्यक्तीने श्वासावाटे आत घेतल्यास संसर्ग होतो. 

दूषित पृष्ठभाग : जर एखाद्या बाधित व्यक्तीने आपल्या तोंडाला किंवा नाकाला हात लावून तोच हात दरवाजाचे हँडल, रेलिंग किंवा इतर वस्तूंवर लावला, तर ती वस्तू दूषित होते. अशा वस्तूंना स्पर्श केल्यानंतर निरोगी व्यक्तीने आपला हात डोळे, नाक किंवा तोंडाला लावला तर विषाणू शरीरात प्रवेश करतो.

यकृत प्रत्यारोपण होणार सोपे! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि TATA Trust च्या कराराचा थेट गरजू रुग्णांना फायदा

Web Title: Number of swine flu patients is rising rapidly in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 07:02 AM

Topics:  

  • Health News
  • national news

संबंधित बातम्या

Stomach Massage: पोटाचा मसाज देऊ शकतो बद्धकोष्ठता-ब्लोटिंगपासून सुटका, कसे जाणून घ्या
1

Stomach Massage: पोटाचा मसाज देऊ शकतो बद्धकोष्ठता-ब्लोटिंगपासून सुटका, कसे जाणून घ्या

यकृत प्रत्यारोपण होणार सोपे! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि TATA Trust च्या कराराचा थेट गरजू रुग्णांना फायदा
2

यकृत प्रत्यारोपण होणार सोपे! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि TATA Trust च्या कराराचा थेट गरजू रुग्णांना फायदा

One Nation One Election: एकाच वेळी ११ राज्यांत निवडणुकांची तयारी? २०२९ मध्ये देशात एकाच वेळी मतदान
3

One Nation One Election: एकाच वेळी ११ राज्यांत निवडणुकांची तयारी? २०२९ मध्ये देशात एकाच वेळी मतदान

ISRO Rocket Production: इस्रो आता रॉकेट बनवणार नाही!; खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले
4

ISRO Rocket Production: इस्रो आता रॉकेट बनवणार नाही!; खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.