Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा काढत आहे डोके वर; वृद्धाच्या मृत्यूनंतर दोन गटात तणाव

मागील अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार होत होते. काही दिवसांपासून कुक्की आणि मतई समाजातील संघर्ष शांतता कराराने रोखण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा हिंसाचार उभारुन येत आहे. एका वृद्ध माणसाच्या मृत्यूमुळे हा संघर्ष सुरु झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 07, 2024 | 09:24 PM
manipur violence start again

manipur violence start again

Follow Us
Close
Follow Us:

मणिपूर :  मणिपूरमध्ये मागील वर्षापासून तणावपूर्ण परिस्थिती होती. कुकी आणि मैतेय समजामधील वाद पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. एका वृद्धाच्या झालेल्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा परिस्थिती चिघळत आहे. मणिपूरमध्ये मागील एक वर्ष हिंसाचार आणि जाळपोळ होत होती. यामुळे मणिपूर जळत असल्याची खंत देशभरातून व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर शांतता करार करण्यात आला. आता मात्र पुन्हा एकदा हत्या होण्यास सुरुवात झाली आहे.

हिंसाचाराला पुन्हा होतीये सुरुवात

मीडिया रिपोर्टनुसार, शुक्रवारी (दि.06) कुकी सशस्र गटाकडून बिष्णुपूर जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला चक्क रॉकेट हल्ला करण्यात आला. कुकी अतिरेक्यांनी मणिपूरचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मारेम्बम कोईरेंग यांच्या घरावर रॉकेट बॉम्बने हल्ला केला होता. या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होते. आणि 5 जण जखमी झाले होते. प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनुसार, रॉकेट घराच्या भिंतीवर आदळले आणि लगेचच त्याचा मोठा स्फोट झाला होता. कुकी-झोमी बहुसंख्य चुराचंदपूर जिल्ह्यात उंच स्थानांवरून ट्रोंगलाओबीच्या सखल निवासी भागाकडे अशा प्रकारचे रॉकेट डागण्यात आले होते.

त्यानंतर आज पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कुकी सशस्र गटाने पहाटेच्या सुमारास निंगथेम खुनौ या भागामध्ये राहणाऱ्या मैतेई समाजाच्या एका 63 वर्षीय वृद्ध नागरिकाची घरात घुसून हत्या केली. तसेच त्यांनी त्या परिसरात अंदाधुंद गोळीबारही केला. त्यानंतर दुपारी मैतेई सशस्र गटाने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. यामुळे मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. शालेय प्रशासनादेखील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय जाहीर केला आहे.

Web Title: Olence again in manipur tension between two groups after the death of an old man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 09:23 PM

Topics:  

  • Manipur
  • Manipur Violence

संबंधित बातम्या

PM Modi: “42 देशांचा दौरा केला मात्र मणिपूरमध्ये…”; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
1

PM Modi: “42 देशांचा दौरा केला मात्र मणिपूरमध्ये…”; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…
2

Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…

Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा
3

Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

2000 वर्षे जुने पर्यटनस्थळ जिथे आहे अदृश्य शक्तींचा वास, विशालकाय दैत्य घेऊन आले होते पाषाण
4

2000 वर्षे जुने पर्यटनस्थळ जिथे आहे अदृश्य शक्तींचा वास, विशालकाय दैत्य घेऊन आले होते पाषाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.