Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींच्या दोन टर्ममध्ये जे झालं नाही ते आता होणार; ‘हे’ पद येणार अन् अडचणी वाढणार?

विरोधी पक्षनेता हे पद अत्यंत महत्त्वाचे असे मानले जाते. 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसला 10 टक्केही जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 24, 2024 | 12:09 PM
Narendra Modi

Narendra Modi

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीत भाजप असो वा काँग्रेस कोणत्याही पक्षाला स्पष्ट असे बहुमत मिळाले नाही. त्यामुळे भाजपने आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने देशात सरकार स्थापन केले आहे. त्यानुसार, देशात भाजपप्रणित सरकार सत्तेवर आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील दोन टर्ममध्ये जे झालं नाही ते या टर्ममध्ये होणार आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारचे लोकसभेचे हे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. लोकसभेच्या कामकाजाला सकाळी सुरुवातही झाली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यासाठी प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्त झालेले भर्तृहरी महताब यांनी त्यांना शपथ दिली. पण हे सरकार स्थापन झाले असले तरी आता या सरकारमध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद लोकसभेत दिसणार आहे.

यापूर्वी मोदी सरकारच्या दोन टर्ममध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते हे पद अधिकृतरित्या नव्हते. त्यामुळे विरोधी पक्ष असला तरी त्याला सरकारच्या निर्णयात विचारणा केली जात नव्हती. मात्र, आता हे पद यंदाच्या लोकसभेत असणार आहे.

काय सांगतो नियम?

  • लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला लोकसभेच्या सदस्यसंख्येपैकी दहा टक्के सदस्यसंख्या किंवा 55 खासदारांची गरज असते. जेव्हा हा आकडा कोणत्याही पक्षाला मिळतो तेव्हा लोकसभेत विरोधी पक्षनेता हे पद अस्तित्त्वात येते.
  • विरोधी पक्षनेता हे पद अत्यंत महत्त्वाचे असे मानले जाते. 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसला 10 टक्केही जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही. यावेळी विरोधी पक्षनेता काँग्रेसचा असेल. अशा परिस्थितीत राहुल गांधी हे पद स्वीकारणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: Opposition leader post will form soon in lok sabha after two terms nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 12:09 PM

Topics:  

  • Lok Sabha Election
  • Opposition Leader
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.