Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! राज्यसभा अध्यक्षांना हटवण्याची तयारी; विरोधी पक्ष सादर करणार अविश्वास प्रस्ताव

इंडिया ब्लॉक राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकते. सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. ज्यामध्ये टीएमसी, आम आदमी पार्टी आणि सपा यांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 09, 2024 | 04:53 PM
राज्यसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव सादर करणार

राज्यसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव सादर करणार

Follow Us
Follow Us:

INDIA Block to Move Confidence Motion: विरोधक राज्यसभेत अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर विरोधक या अधिवेशनात हा प्रस्ताव आणू शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया ब्लॉक राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकते. सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. ज्यामध्ये टीएमसी, आम आदमी पार्टी आणि सपा यांचा समावेश आहे. जे संविधानाच्या अनुच्छेद 67 (B) अंतर्गत सादर केले जाईल.

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातील तापमान वाढू लागले  आहे. आता विरोधी पक्ष इंडिया ब्लॉक राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. अध्यक्ष जगदीप धनखर यांच्या विरोधात विरोधी आघाडी एकत्र आली असून समाजवादी पक्ष (एसपी) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) देखील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे.

Bangladesh Violence: बांगलादेशात का होतायेत हिंदुंवर अत्याचार; काय आहे जमात-ए-इस्लामीचा प्लॅन?

गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीपासू दूर  राहिलेल्या टीएमसी आणि सपा खासदारांनीही अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष मंगळवारी राज्यसभेत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. अविश्वास प्रस्ताव तयार असून त्यावर 70 सदस्यांनी स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी राज्यसभेत जॉर्ज सोरोस यांच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळात अध्यक्ष जगदीप धनखड यांची भूमिका पाहता काँग्रेस त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित मुद्द्यावरून राज्यसभेत सोमवारी ज्याप्रकारे गदारोळ झाला, त्यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे सदस्य अध्यक्ष जगदीप धनखर यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते.

Bangladesh Hindu Violence: पुन्हा एकदा चिन्मय दास आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा

विशेष म्हणजे राज्यसभेच्या अध्यक्षांना हटवण्यासाठी या प्रस्तावावर 50  सदस्यांच्या सह्या आवश्यक आहेत. सभापती धनखर यांच्या विरोधातील ठरावावर 70 सदस्यांनी सह्या केल्या आहेत. संसदेच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सभापतींना हटवण्याचा प्रस्ताव आणल्याची चर्चा होती, मात्र त्यानंतर विरोधकांनी तो स्थगित ठेवला होता.

काय आहे अध्यक्षांना हटवण्याची प्रक्रिया ?

राज्यसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी किमान 50  सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांसह प्रस्ताव सचिवालयाकडे पाठवावा लागतो. किमान 14 दिवस अगोदर दिलेली ही नोटीस, राज्यसभेत उपस्थित असलेल्या सदस्यांच्या बहुमताच्या आधारे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो लोकसभेत पाठवावा लागतो. अध्यक्ष हे देशाचे उपराष्ट्रपती देखील आहेत, जे दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. अशा स्थितीत त्यांना पदावरून हटवण्यासाठी हा प्रस्ताव लोकसभेतही मंजूर होणे गरजेचे आहे. हिवाळी अधिवेशन फक्त 20  डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

Bangladesh Hindu Violence: पुन्हा एकदा चिन्मय दास आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा

Web Title: Opposition to move no confidence motion to remove rajya sabha chairman nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 04:45 PM

Topics:  

  • BJP
  • Congress

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.