Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमच्या शिक्षणाचा अर्थ केवळ नोकरीपुरताच मर्यादित; पंतप्रधानांची खंत

पंतप्रधान मोदींच्या हस्ते १,७७४ कोटींच्या विकासप्रकल्पांचा पायाभरणी समारंभ पार पडला. येथील संपूर्णानंद स्टेडियमवर मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रकल्पामध्ये शिक्षण, रस्ते, रेल्वे, महामार्ग आणि पर्यटनक्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 08, 2022 | 08:25 AM
आमच्या शिक्षणाचा अर्थ केवळ नोकरीपुरताच मर्यादित; पंतप्रधानांची खंत
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आमच्या देशामध्ये गुवणत्तेची कमतरता नाही; पण दुर्दैवाने आमच्याकडे अशी व्यवस्था तयार झाली जिथे शिक्षणाचा अर्थ केवळ नोकरीपुरताच (Education Limited For Job) मर्यादित राहिला. स्वातंत्र्यानंतर देशाच्या शिक्षणविषयक धोरणामध्ये थोडा बदल झाला, पण सर्वांत मोठा बदल मागेच राहिला होता. इंग्रजीमुळे (English) तयार झालेली व्यवस्था कधीच भारताच्या मूळ स्वभावाचा भाग नव्हती आणि ती होऊदेखील शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले.

तीन दिवसांच्या अखिल भारतीय शिक्षण समागमाच्या (Akhil Bhartiya Shikshan Samagam) उद्‍घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मोदी म्हणाले की, ‘राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मुख्य आधार हा शिक्षणाला संकुचित दृष्टिकोनातून बाहेर काढून त्याला २१ व्या शतकातील विचारांशी जोडणे हा आहे. या अमृत काळामध्ये देशाने केलेल्या संकल्पांची पुर्तता करण्याची मोठी जबाबदारी शिक्षण व्यवस्था आणि युवा पिढीवर आहे.

मोदींच्या हस्ते १,७७४ कोटींच्या विकासप्रकल्पांचा पायाभरणी समारंभ पार पडला. येथील संपूर्णानंद स्टेडियमवर (Sampurnanand Stadium) मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रकल्पामध्ये शिक्षण, रस्ते, रेल्वे, महामार्ग आणि पर्यटनक्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल (AnandiBen Patel), मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यावेळी उपस्थित होते.

Web Title: Our education means limited to jobs condolences of prime minister narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2022 | 08:25 AM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Yogi Aditynath

संबंधित बातम्या

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…
1

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब
2

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य
4

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.