उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समुदायाला पूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकनंतर आता योगी आदित्यनाथ यांच्यावर बायोपिक येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून योगी आदित्यनाथ यांच्या बायोपिकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती. आता अखेर त्या चर्चांवरून पडदा हटलाय.
Delhi Election: योगी आदित्यनाथ यांनी मांगोलपुरी, विकासपुरी, राजेंद्र नगरमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. त्यांनी आपवर दिल्लीच्या नागरिकांना पाण्यासाठी त्रास दिल्याचा आरोप केला.
कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाप्रमाणे भाजपने देखील दिल्लीतील महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच घरगुती सिलेंडरवर 500 रुपये सबसीडी देण्याचे वचन दिले आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते १,७७४ कोटींच्या विकासप्रकल्पांचा पायाभरणी समारंभ पार पडला. येथील संपूर्णानंद स्टेडियमवर मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रकल्पामध्ये शिक्षण, रस्ते, रेल्वे, महामार्ग आणि पर्यटनक्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे.