Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लाईटमध्ये सहप्रवाशावर लघुशंका करणारा आर्य वोहरा दिल्लीचा रहिवासी! मद्यधुंद अवस्थेत कृत्य केल्यानं आलाय अडचणीत

आयजीआय विमानतळ डीसीपी म्हणाले की, आम्हाला अमेरिकन एअरलाइन्सकडून युएसएमधील विद्यार्थी आणि दिल्लीतील डिफेन्स कॉलनी येथील रहिवासी आर्य वोहरा या व्यक्तीविरुद्ध लघवी केल्याबद्दल तक्रार प्राप्त झाली आहे. आम्ही आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहोत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 05, 2023 | 11:53 AM
फ्लाईटमध्ये सहप्रवाशावर लघुशंका करणारा आर्य वोहरा दिल्लीचा रहिवासी! मद्यधुंद अवस्थेत कृत्य केल्यानं आलाय अडचणीत
Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकन एअरलाइन्सच्या (American airlines) न्यूयॉर्क ते नवी दिल्ली फ्लाइटमध्ये (New York New Delhi) एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  रविवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या घटनेतील आरोपी हा दिल्लीकी रहिवासी असुन तो अमेरिकन विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. आर्य वोहरा (Arya Vohara) असं त्याच नाव आहे. 

[read_also content=”फेसबुकवर रिल्स तयार करता तुम्ही! मग हे” नवीन फीचर आहे तुमच्या कामाचं, आता बनवा 90 सेकंदांपर्यंत रिल्स https://www.navarashtra.com/latest-news/facebook-users-can-creat-reel-on-facebbok-up-to-90-seconds-creative-expression-features-launch-by-facebook-nrps-374052.html”]

नेमकं प्रकरण काय?

न्युयार्कहून (New York) नवी दिल्लीला जाणाऱ्या (Delhi) अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना फ्लाइट क्रमांक AA292 मध्ये घडली, ज्याने शुक्रवारी रात्री 9.16 वाजता न्यूयॉर्कहून उड्डाण केले आणि शनिवारी सकाळी 10.12 वाजता येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. याबद्दल अधिक माहिती देताना आयजीआय विमानतळ डीसीपी म्हणाले की, आम्हाला अमेरिकन एअरलाइन्सकडून युएसएमधील विद्यार्थी आणि दिल्लीतील डिफेन्स कॉलनी येथील रहिवासी आर्य वोहरा या व्यक्तीविरुद्ध लघवी केल्याबद्दल तक्रार प्राप्त झाली आहे. आम्ही आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहोत.

मद्यधुंद अवस्थेत होता आरोपी 

मिळालेल्या माहितीनुसार, तो आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता आणि झोपेत त्याने कपड्यांवर लघवी केली, त्यामुळे त्याच्या शेजारी बसलेला प्रवासीही ओला झाला. त्यानंतर प्रवाशाने क्रूकडे तक्रार केली. आरोपी विद्यार्थ्याने माफी मागितल्यानंतर पीडित प्रवाशाने या प्रकरणाची पोलिसात तक्रार नोंदवली नाही कारण असे केल्याने आरोपीचं करिअर धोक्यात आले असतं.

विमान कर्मचाऱ्यांनी घेतली दखल

दरम्यान, विमानातील क्रूला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी वैमानिकाला याची माहिती दिली ज्याने एटीसीला ही बाब कळवली, त्यांनी सीआयएसएफ कर्मचार्‍यांना याबद्दल कळवल्यानंतर, त्यांनी आरोपी प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी सीआयएसएफसह एअरलाइनचे स्वतःचे सुरक्षा पथक हजर होते. विमान उतरताच आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आता पोलिस संबंधितांचे जबाब नोंदवत आहेत.

Web Title: Person named arya vohra urinated in an american airlines flight nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2023 | 11:53 AM

Topics:  

  • America
  • New Delhi
  • new york
  • USA

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
2

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
3

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा
4

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.