Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phalodi Satta Bazar: कोण करणार दिल्लीवर राज्य? फलोदी सट्टा बाजाराने उडवली ‘या’ पक्षांची झोप

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष तिसऱ्यांदा हॅट ट्रीक करण्यास यशस्वी होणार का? य़ाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 03, 2025 | 09:57 PM
Phalodi Satta Bazar: कोण करणार दिल्लीवर राज्य? फलोदी सट्टा बाजाराने उडवली 'या' पक्षांची झोप

Phalodi Satta Bazar: कोण करणार दिल्लीवर राज्य? फलोदी सट्टा बाजाराने उडवली 'या' पक्षांची झोप

Follow Us
Close
Follow Us:

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपसह सर्व राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढवणार आहेत. प्रचार सभांचा जोर वाढला असून टीका टिप्पणी केली जात आहे. प्रचार सभांमध्ये भाजप विरोधी आम आदमी पक्ष अशी चुरशीची लढत दिसून येत आहे. निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक घोषित करू शकते. फेब्रुवारीत निवडणूक होऊ शकते. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता फलोदी सट्टा बाजारने देखील आपला अंदाज वर्तवला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने 70 पैकी 70 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर कॉँग्रेस पक्षाने देखील 70 पैकी 47 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्ष दिल्लीत मोठ्या ताकदीने प्रचार करत आहेत. मात्र भाजपने अजून आपला गेम उघड केलेला नाही. मात्र भाजपने प्रचारास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केला आहे.

काय आहे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज?

लोकसभा निवडणुकीत फलोदी सट्टा बाजाराने काही अंदाज वर्तवला होता. आता फलोदी सट्टा बाजाराने दिल्ली विधानसभेसाठी देखील काही अंदाज वर्तवले आहेत. राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराची भविष्यवाणी खरी ठरल्यास यंदा दिल्लीमध्ये चित्र संपूर्णपणे बदलले दिसू शकते. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार काहीसे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी कॉँग्रेसची मदत घ्यावी लागेल. तर भाजप हा एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येईल. मात्र जराही काही इकडे तिकडे झाल्यास दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. अर्थात फलोदी सट्टा बाजाराने हे अंदाज वर्तवले आहेत. नक्की काय निकल येणार हे निवडणुकीतच कळणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी कधी?

 

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपसह सर्व राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढवणार आहेत. प्रचार सभांचा जोर वाढला असून टीका टिप्पणी केली जात आहे. प्रचार सभांमध्ये भाजप विरोधी आम आदमी पक्ष अशी चुरशीची लढत दिसून येत आहे. अरविंद केजरीवास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. यामध्ये आता दिल्ली विधानसभा निवडणूकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा: Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी कधी? एकाच टप्प्यात निवडणुका तर १५ फेब्रुवारीनंतर निकाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशभरातून दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे लक्षात लागले आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष तिसऱ्यांदा हॅट ट्रीक करण्यास यशस्वी होणार का? य़ाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय निवडणूक आयोग 7 किंवा 8 जानेवारीला दिल्ली निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. दिल्लीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होणार असून 15 फेब्रुवारीनंतर निकाल लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Web Title: Phalodi satta bazar forecast who will win at delhi assembly election 2025 bjp congress aap latest election marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 09:57 PM

Topics:  

  • AAP
  • BJP
  • Congress

संबंधित बातम्या

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
1

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
2

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
3

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
4

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.