Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi On NEET Paper Leak: प्रधानमंत्रींचे NEET पेपरफुटीवर पहिले जाहिर वक्तव्य! ‘गुन्हेगार ताब्यात! आज कॅबिनेटमध्ये होणार चर्चा

NEET पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर व्हिडिओ वक्तव्यात दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. संसदेत लवकरच कठोर कायद्याचे विधेयक आणून विद्यार्थ्यांचे हित जपणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 24, 2026 | 02:10 AM
विद्यार्थी आंदोलनादरम्याच केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; 'या' बड्या व्यक्तीला थेट पदावरूनच हटवले

विद्यार्थी आंदोलनादरम्याच केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; 'या' बड्या व्यक्तीला थेट पदावरूनच हटवले

Follow Us
Follow Us:
  • NEET पेपरफुटीतील दोषींवर जलद खटला चालवून कठोर कारवाई करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.
  • या प्रकरणातील कठोर शिक्षेच्या मसुद्यावर केंद्रीय कॅबिनेटमध्ये चर्चा करून येत्या आठवड्यात संसदेत विधेयक मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • दोषींना तुरुंगात डांबण्यात आले असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देता २२ लाख परीक्षार्थींसाठी वेळेत नियोजन आणि परीक्षा पूर्ण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशामध्ये मागच्या काही महिन्यांपासून NEET पेपरफुटीच्या विषयावरून गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातून तरुण रस्त्यांवर उतरून आंदोलने करत आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर वर मागच्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोडी यांचे नीट पेपरफुटीच्या विषयावर जाहिर व्हिडीओ वक्तव्य आले आहे. आपल्या इन्स्टाग्राम हँडल वरती व्हिडीओ अपलोड करत त्यांनी ही माहिती शेअर केली आहे.

मोदींचे वक्तव्य आंदोलनावर कि पेपरफुटीवर?

किंबहुना, नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आणि देशभरातील चाललेल्या आंदोलनांना अधोरेखित केलेले नाही. ‘केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देणे’ ही जी नीट पेपरफुटी वरून पेटलेल्या आंदोलकांची मागणी होती त्यास पूर्णपणे वगळून त्यांनी पेपरफुटी वरून सरकारचे काय धोरण असणार आहे याबद्दल माहिती दिली आहे. दिल्ली आणि देशातील इतर ठिकाणी चाललेल्या तीव्र आंदोलनांतील मागण्यांवरही प्रधानमंत्री मोदी यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

Modi Must Resign: आता धर्मेद्र प्रधानांचा नाही थेट नरेंद्र मोदींचा राजीनामा..! जंतर-मंतरवरील राड्यानंतर अभिजीतचा आक्रमक पवित्रा

पेपरफुटीचे गुन्हेगार तुरुंगांमध्ये!

याशिवाय, त्यांनी आपल्या व्हिडीओ मधून हे स्पष्ट केले आहे कि,”पेपरलीक देशातील विद्यार्थ्यांसाठी आणि देशवासीयांसाठी पीडादायक गोष्ट आहे. या पेपरलीक घटने पासून आजपर्यंत जवळजवळ अडीच महिन्यात सरकारकडून अनेक पाऊले उचलली गेली आहेत. या गोष्टीसाठी जबाबदार गुन्हेगारांना पकडण्यात आले आहे. त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे.” बरोबरच त्यांनी हे स्पष्ट केले; त्यांचे ‘महत्त्वाचे उद्दिष्ट हे होते कि विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया न जाऊ देणे. यासाठी तात्काळ परीक्षा घेणे गरजेचे होते. सरकारने पूर्ण शक्तीने संपूर्ण २२ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे प्रबंध केले.आणि आता काही दिवसांपूर्वी रिझल्ट आल्यानंतर देशभरातून विद्यार्थ्यानी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन नंबर मिळवले.’

PM Narendra Modi: ‘पेपर लीक करणाऱ्यांना अशी शिक्षा द्या…’ दिल्लीतील आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींची मोठी भूमिका

कठोर शिक्षेसाठी संसदेत होणार महत्त्वाचे विधेयक मंजूर

सर्व विषयांवर बोलत असतानाच त्यांनी एक महत्त्वाची घोषणा आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पेपरफुटीच्या गंभीर विषयावर फास्ट ट्रॅक कोर्टासाठी विभागांना निर्देश दिले होते. यावर बोलताना ते म्हणाले, “विभागांनी दिलेल्या मसुद्यावर आणि कठोर शिक्षेच्या प्रावधनाखाली असलेल्या या विषयावर आज कॅबिनेटमध्ये चर्चा होईल. कॅबिनेटमधील चर्चेच्या निष्कर्षानंतर त्यास अंतिम रूप दिले जाईल; आणि सोमवारपासून संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात लवकरात लवकर हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.”

एकंदरीत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी NEET पेपरफुटीच्या गंभीर विषयाला आला घालण्यासाठी मान्सून अधिवेशनात संसदेत मांडून त्यावर कडक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Pm modi on neet paper leak latest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:06 AM

Topics:  

  • narendra modi
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग
1

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण
2

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश
3

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा
4

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.