Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi News: एक उत्कृष्ट समकालीन नेता’;पंतप्रधान मोदींनी लिहीली जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना

पंतप्रधान मोदींनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे खूप कौतुकही केले. पंतप्रधान मोदींनी त्यांचा प्रेरणादायी आणि ऐतिहासिक प्रवास भारतीयांमध्ये कसा खोलवर रुजला आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 29, 2025 | 03:27 PM
PM Modi News:  एक उत्कृष्ट समकालीन नेता’;पंतप्रधान मोदींनी लिहीली जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना
Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींनी लिहीली जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना
  • पुस्तकाची प्रस्तावना लिहिणे हा माझ्यासाठी सन्मान
  • मेलोनी यांचे जीवन आणि नेतृत्व आपल्याला या शाश्वत सत्यांची आठवण करून दे

PM Modi News:   पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या चरित्राची प्रस्तावना लिहिली आहे. “आय एम जॉर्जिया – माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स.” मेलोनी यांनी त्यांचे हे पुस्तक पंतप्रधान मोदींच्या रेडिओ कार्यक्रमाच्या “मन की बात” या शीर्षकापासून प्रेरित असल्याचे वर्णन केले. जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची भारतीय आवृत्ती लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे. रूपा पब्लिकेशन्स हे पुस्तक प्रकाशित करत आहे आणि भारतात या पुस्तकाबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार

 हा माझ्यासाठी सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विशेष पुस्तकाची प्रस्तावना लिहिणे हा माझ्यासाठी सन्मान असल्याचे म्हटले आहे. तसेच,    इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे वर्णन देशभक्त आणि एक उत्कृष्ट समकालीन नेता असे केले आहे. गेल्या ११ वर्षांत ते अनेक जागतिक नेत्यांना भेटले आहेत. या भेटींमध्ये अनेक जागतिक नेत्यांशी आपण चर्चाही केली. त्या प्रत्येकाचा जीवन प्रवास खूपच वेगळा होता.” असंही त्यांनी प्रस्तावेनत म्हटलं आहे.

भारतात जॉर्जिया नेहमीच कौतुकास्पद राहतील

इटालियन पंतप्रधान मेलोनी यांचे जीवन आणि नेतृत्व आपल्याला या शाश्वत सत्यांची आठवण करून देते. भारतात, त्यांना एक उत्कृष्ट समकालीन राजकीय नेता आणि देशभक्तीचे एक ताजे उदाहरण म्हणून कौतुक केले जाईल. जगाशी समानतेने संवाद साधताना आपल्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्याचा त्यांचा विश्वास आपल्या स्वतःच्या मूल्यांना प्रतिबिंबित करतो. असंही या प्रस्वानेत नमुद करण्यात आले आहे.

Sonam Wangchuk Protest: सोनम वांगचूक यांचे पाकिस्तान कनेक्शन? गीतांजली वांगचूक म्हणाल्या…

मेलोनी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे खूप कौतुकही केले. पंतप्रधान मोदींनी त्यांचा प्रेरणादायी आणि ऐतिहासिक प्रवास भारतीयांमध्ये कसा खोलवर रुजला आहे याचे वर्णन केले. पंतप्रधान मोदींनी आशा व्यक्त केली की हे पुस्तक भारतीय वाचकांमध्ये नक्कीच प्रतिध्वनीत होईल. जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची मूळ आवृत्ती २०२१ मध्ये लिहिली गेली होती. त्यावेळी इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

Web Title: Pm modi writes foreword to georgia melonis autobiography

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य धात्रींचा पुण्यात विशेष सन्मान; भाजप वैद्यकीय आघाडीचा अनोखा उपक्रम
1

नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य धात्रींचा पुण्यात विशेष सन्मान; भाजप वैद्यकीय आघाडीचा अनोखा उपक्रम

Priyanka Gandhi News: बिहारचे ७० हजार कोटी कुठे गायब झाले…? चंपारणमधून प्रियांका गांधींचा पंतप्रधानांवर टिकास्त्र
2

Priyanka Gandhi News: बिहारचे ७० हजार कोटी कुठे गायब झाले…? चंपारणमधून प्रियांका गांधींचा पंतप्रधानांवर टिकास्त्र

Devendra Fadnavis: हवालदिल बळीराजाला केंद्र मदत करणार; फडणवीस-मोदी भेटीत नेमके काय घडले?
3

Devendra Fadnavis: हवालदिल बळीराजाला केंद्र मदत करणार; फडणवीस-मोदी भेटीत नेमके काय घडले?

Bihar Election 2025: बिहारमध्ये गेमचेंजर ठरणार ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’; काय आहेत यामागची समीकरणे?
4

Bihar Election 2025: बिहारमध्ये गेमचेंजर ठरणार ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’; काय आहेत यामागची समीकरणे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.