Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur च्या महापौरांचा मोठा निर्णय; PM Modi यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घेतला ‘हा’ निर्णय

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचा काटकसरीने वापर, तसेच वाढते वायू प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 13, 2026 | 10:11 PM
Solapur च्या महापौरांचा मोठा निर्णय; PM Modi यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

सोलापूर महानगरपालिकेचा मोठा निर्णय
महापौर विनायक कोंड्याल यांचा मोठा निर्णय
दर सोमवार ‘नो व्हेईकल डे’ म्हणून घोषित

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर महानगरपालिकेने इंधन बचत व पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार ‘नो व्हेईकल डे’ म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचा काटकसरीने वापर, तसेच वाढते वायू प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण रक्षण आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले आहे. या दिवशी सर्वांनी खाजगी तसेच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई-वाहन किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले आहेत.

संबंधित सूचनांचे पालन करणे सर्वांसाठी अनिवार्य राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला आपली जबाबदारी ओळखून या विधायक उपक्रमाला आपण सर्वांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळेल, असा विश्वास महापौर विनायक कोंडयाल यांनी व्यक्त केला असून “देशहितासाठी छोटेसे योगदान देऊया” असे आवाहनही केले आहे.

महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी याला प्राधान्य द्यावे

सोलापूर महानगरपालिका मधील सर्व पदाधिकारी/अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दर सोमवार हा दिवस नो व्हेईकल डे म्हणून घोषित करण्यात येत आहे. नो व्हेईकल डे दिवशी सर्व पदाधिकारी / अधिकारी कर्मचारी यांनी आपली खाजगी दुचाकी किंवा चार चाकी वाहने कार्यालयात आणू नयेत. खाजगी तसेच शासकीय वाहनांचा वापर टाळण्यात यावा.पर्यायी प्रवासाचा वापर कार्यालयात येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस, सायकल, इलेक्ट्रीक वाहन किंवा पायी येण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले आहे.

Web Title: Mayor vinayak kaundyal no vehicle day every monday officers and employees of solapur municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News

संबंधित बातम्या

Mark Carney: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॅनडा दौरा अन् अल्बर्टातील सार्वमत; मार्क कार्नी यांच्या मोठ्या खेळीमागे काय आहे कारण?
1

Mark Carney: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॅनडा दौरा अन् अल्बर्टातील सार्वमत; मार्क कार्नी यांच्या मोठ्या खेळीमागे काय आहे कारण?

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
2

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकबाबत ओवैसींची भूमिका चर्चेत!
3

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकबाबत ओवैसींची भूमिका चर्चेत!

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
4

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.