Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदी यांचे मराठीमध्ये जिजाऊंना खास अभिवादन; मुख्यमंत्र्यांबाबत म्हणाले…

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी नाशिकमधील तरुणांशी संवाद साधत भाषणाची सुरुवात मराठीमध्ये केली. राजमाता जिजाऊ यांची आज जयंतीमुळे मराठीमध्ये अभिवादन केले.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 12, 2024 | 01:55 PM
पंतप्रधान मोदी यांचे मराठीमध्ये जिजाऊंना खास अभिवादन; मुख्यमंत्र्यांबाबत म्हणाले…
Follow Us
Follow Us:

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi)  हे आज महाराष्ट्र दौ ऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये (Kalaram Temple) दर्शन घेत गोदावरीच्या तिरावर पूजाअर्चना देखील केली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (National Youth Festival) उद्धाटन केले. यावेळी त्यांनी नाशिकमधील तरुणांशी संवाद साधत भाषणाची सुरुवात मराठीमध्ये केली. भारत माताच्या जयघोष करत तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला.

पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमधील आपल्या भाषणाची मराठी भाषेत सुरुवात करत सर्वांना सुखद धक्का दिला. राजमाता जिजाऊ यांची आज जयंती असल्यामुळे त्यांना मराठीमध्ये मोदी यांनी अभिवादन केले. . “राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिवशी वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीर भूमित येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी माँ जिजाऊ साहेबांना कोटी कोटी वंदन करतो. माँ जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवलं,” असं पंतप्रधान मोदी यांनी भाषणामध्ये म्हटले आहे.

त्याचबरोबर भाषणामध्ये पंतप्रधानांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री असे विशेषण लावून केले. मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा  केलेला उल्लेख लक्षवेधी ठरला आहे.

Web Title: Pm narendra modi started nashik speech in marathi express greetings to rajmata jijau nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2024 | 01:53 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Nashik
  • PM Narendra Modi
  • political news

संबंधित बातम्या

PM मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट, लवकर होणार कॅबिनेटमध्ये फेरबदल? हालचालींना वेग
1

PM मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट, लवकर होणार कॅबिनेटमध्ये फेरबदल? हालचालींना वेग

‘मोदी अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहेत’; नांदेडमधील आसूड मोर्चातून हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
2

‘मोदी अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहेत’; नांदेडमधील आसूड मोर्चातून हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

खासदारानंतर आता आमदारांचं ‘ऑपरेशन टायगर’? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी
3

खासदारानंतर आता आमदारांचं ‘ऑपरेशन टायगर’? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

राज्यसभेतही वाढली NDA ची ताकद; निवडणूक न लढवताच ‘मॅजिक फिगर’च्या जवळ
4

राज्यसभेतही वाढली NDA ची ताकद; निवडणूक न लढवताच ‘मॅजिक फिगर’च्या जवळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.