Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुलवामा हल्ल्याला ३ वर्ष पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

आज पुलवामा हल्ल्याला ३ वर्ष पूर्ण झाली (Three Years Of Pulwama Attack) आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण (Tribute To Martyrs Of Pulwama Attack) केली आहे.

  • By साधना
Updated On: Feb 14, 2022 | 05:02 PM
pulwama attack shahid shraddhanjali

pulwama attack shahid shraddhanjali

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील, लेथापोरा अवंतीपोराजवळ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या एका ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद (CRPF soldiers) झाले. आदिल अहमद डार उर्फ आदिल अहमद गादी टेकरनवाला उर्फ वकास कमांडो असे त्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव होते. आज या पुलवामा हल्ल्याला ३ वर्ष पूर्ण झाली (Three Years Of Pulwama Attack)  आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण (Tribute To Martyrs Of Pulwama Attack) केली आहे.

[read_also content=”‘पुष्पा’ साडी नेसलीत का? चित्रपटानंतर आता कपड्यांवरही ‘श्रीवल्ली’ची जादू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/pushpa-the-rise-pushpa-dever-on-saree-nrak-238206.html”]

शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली मोदी ट्विटमध्ये म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या देशासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय सेवेची आठवण ठेवा. त्यांचे शौर्य आणि सर्वोच्च बलिदान प्रत्येक भारतीयाला मजबूत आणि समृद्ध देशासाठी कार्य करण्यास प्रेरित करते.

I pay homage to all those martyred in Pulwama on this day in 2019 and recall their outstanding service to our nation. Their bravery and supreme sacrifice motivates every Indian to work towards a strong and prosperous country.

— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2022

राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पुलवामामध्ये २०१९ साली शहीद झालेल्या शूर जवानांना देश कधीच विसरणार नाही. मी त्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो.

पुलवामा में २०१९ में मारे गए CRPF के बहादुर जवानों के बलिदान को यह देश कभी नहीं भूलेगा। उनके प्रति मैं अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ ।

— Rajnath Singh (@rajnathsingh) February 14, 2022

दुसरीकडे सीआरपीएफनेही पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांना पुष्पांजली अर्पण केली आहे. सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक डी. एस. चौधरी यांच्या नेतृत्वात श्रीनगरपासून २५ किलोमीटर दूर शहीद स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Prime minister narendra modi and defence minister rajnath singh paid tribute to the martyrs of pulwama attack nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2022 | 04:58 PM

Topics:  

  • CRPF
  • Prime Minister Narendra Modi
  • Pulwama Attack
  • Rajnath Singh

संबंधित बातम्या

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट
1

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट

“काही लोक स्वतःला ‘युनिव्हर्स बॉस’ समजतात,” संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा डोनाल्ड ट्रम्पवर हल्ला
2

“काही लोक स्वतःला ‘युनिव्हर्स बॉस’ समजतात,” संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा डोनाल्ड ट्रम्पवर हल्ला

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान
3

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी
4

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.