Breaking News: गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारने नक्षलवादाविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.
मोती राम जाटला भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून पैसे पाठवले जात होते. दोन वर्षांच्या कालावधीत गुप्तचर माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्याला नियमितपणे १२,००० रुपये दिले गेले.
jharkhand News: सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांच्या विरोधात पेट्रोलिंग करण्यासाठी सीआरपीएफचे पथक गस्तीवर निघाले होते. याच दरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट केला.
जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारे एक वाहन दरीत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १६ जण जखमी आहेत.
CRPF Jawan Pakistan Spy: हेरगिरीच्या आरोपाखाली NIA ने CRPF जवानाला अटक केली आहे. हा जवान काश्मीरमध्येही तैनात होता आणि तो पाकिस्तानला गुप्तचर माहिती देत होता, अशी माहिती मिळाली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दिल्लीतील सीआरपीएफ जवान मोती राम जाट याला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याची माहिती मिळाली आहे.
मुनीर अहमद यांनी सुमारे अडीच महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या मीनल खान या नागरिकासोबत विवाह केला होता. विवाहानंतर मीनल खान व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली आणि पुढे दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला.
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. करेगुट्टा जंगलात 20 हजार कोब्रा कमांडोंनी 1 हजार नक्षलवाद्यांना घेरले आहे.
छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होताना पहायला मिळत आहे. दोन ते दिन दिवसांपूर्वी विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. नक्षलग्रस्त भाग म्ह्णून ओळख असलेल्या विजापूर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली आहे.
छत्तीसगड सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी छत्तीसगड सीमेवर नक्षलग्रस्त भागात आपली शोध मोहीम आणि कारवाईचा वेग वाढवला आहे.
मणिपूरमध्ये एका सीआरपीएफ जवानाने स्वतःच्याच छावणीत गोळीबार केला.त्याने त्याच्या दोन साथीदारांची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडली असा आरोप आहे. या घटनेत आठ जण जखमी झाले. नेमकं काय आहे…
गेल्या वर्षभरात आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होत आहे. गेल्या काही महिन्यांत सुरक्षा यंत्रणेला नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठे यश प्राप्त झाले आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये पशुवैद्यकीय पदांसाठी रिक्त जागा रिक्त आहेत. या पदाशी संबंधित पात्रता असलेले आणि येथे अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवारांनी 6 जानेवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. जाणून…
Jharkhand election 2024: झारखंड विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली असून लातेहारमध्ये निवडणुकीत कर्तव्यावर असणारे सीआरपीएफ जवानावर गोळी झाडण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा येथे आज सुरक्षादले आणि उग्रवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी झालेल्या चकमकीत ११ उग्रवादी ठार झाले असून २ सीआरपीएफचे जवान जखमी झाले आहेत.
दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार परिसरात सीआरपीएफ शाळेजवळ भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात शाळेच्या भिंतीला तडे गेले असून दुकान आणि कारचे नुकसान झाले आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनने GD कॉन्स्टेबलच्या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजि केली होती. निवड प्रक्रिया PET तसेच PST या चाचण्यांवर येऊन थांबली आहे. या संदर्भात प्रवेश पत्र जाहीर झाले असून उमेदवारांना डाउनलोड…
शरद पवार यांना यापूर्वीपासून राज्य सरकारकडून झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. पण तरीही केंद्र सरकारकडूनही ही सुरक्षा पुरवण्यात आल्याने राजकीय वर्तुळातूनच शंका उपस्थित होऊ लागल्या होत्या. त्यामुळे आपण या…