Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर घेणार अवकाशात झेप; पंतप्रधानांनी दिली महत्त्वाची माहिती

केरळमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली असून तब्बल 40 वर्षांनंतर अंतराळामध्ये जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे घोषित केली आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 27, 2024 | 02:57 PM
तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर घेणार अवकाशात झेप; पंतप्रधानांनी दिली महत्त्वाची माहिती
Follow Us
Follow Us:

केरळ : मागील दोन वर्षांपासून भारताने अंतराळ मोहिमेकडे अधिक लक्ष दिले असून नवनवीन मोहिमा आखल्या जात आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एका महत्त्वकांशी मोहिमेची घोषणा केली आहे. केरळमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली असून तब्बल 40 वर्षांनंतर अंतराळामध्ये जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे घोषित केली आहेत.

इस्रोकडून गगनयान मिशनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे सहा टन वजानाची अवकाश यान अवकाशात पाठवले जाणार आहे. तसेच स्वबळावर भारतीय अंतराळवीर देखील पाठवले जाणार आहेत. गगनयान मोहीमेमध्ये अवकाश यान पृथ्वीपासून सुमारे 400  किलोमीटर अंतरावर तीन दिवस प्रदक्षिणा घालणार आहे. या समानवी मोहीमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना पंतप्रधान म्हणाले, देशातील 4 गगनयान प्रवासी ही चार शक्ती आहेत जी माझ्या 140 कोटी कुटुंबातील सदस्यांच्या आकांक्षा अंतराळात घेऊन जाणार आहेत. अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

देश के 4 गगनयान यात्री मेरे 140 करोड़ परिवारजनों की Aspirations को Space में ले जाने वाली 4 शक्तियां हैं। pic.twitter.com/n1yMWnjOwp — Narendra Modi (@narendramodi) February 27, 2024

यावेळी केरळ मधील कार्यक्रमामध्ये गगनयान मोहीमेमधून अवकाशागमन करणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रशांत बाळकृष्ण नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला अशी ही चार नावे आहेत. हे चारही भारतीय वायू दलाचे अधिकारी आहेत. बंगळूरु इथे अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी खास सुविधा तयार करण्यात आल्या आहे. एवढंच नाही तर रशियामध्येही या चार जणांनी काही काळ अंतराळवीरासाठी आणि अवकाश प्रवासासाठी आवश्यक ते प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चार अंतराळवीरांची नावे जाहीर करत त्यांना अंतिम तयारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Prime minister narendra modi announced four astronauts name for gaganyaan mission of isro nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2024 | 02:57 PM

Topics:  

  • ISRO
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

मोदी पंतप्रधान असताना अमित शाह यांना एवढी घाई का?; खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
1

मोदी पंतप्रधान असताना अमित शाह यांना एवढी घाई का?; खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

PM-VBRY: पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४०० कोटींचे वितरण; कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढांची उपस्थिती
2

PM-VBRY: पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४०० कोटींचे वितरण; कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढांची उपस्थिती

‘फोटोसाठी भीक मागत होत्या…’, ट्रम्प यांच्या ‘त्या’ विधानावर जॉर्जिया मेलोनी भडकल्या; अमेरिकेच्या अध्यक्षांची भरतब्बल लावली क्लास
3

‘फोटोसाठी भीक मागत होत्या…’, ट्रम्प यांच्या ‘त्या’ विधानावर जॉर्जिया मेलोनी भडकल्या; अमेरिकेच्या अध्यक्षांची भरतब्बल लावली क्लास

G7 Summit 2026: AIवर PM मोदींचा ‘MANAV’ मंत्र; ट्रम्पसोबतच्या भेटीत मध्य पूर्व ते व्यापार अशा विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा
4

G7 Summit 2026: AIवर PM मोदींचा ‘MANAV’ मंत्र; ट्रम्पसोबतच्या भेटीत मध्य पूर्व ते व्यापार अशा विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.