Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-बंगळूरू प्रवास होणार सुपरफास्ट! अत्याधुनिक सुविधांसह वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार

Railway News : बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर ट्रेनला मुंबई-बंगळूरू मार्गासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही ट्रेन प्रवाशांचा वेळच वाचवणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2026 | 05:46 PM
Pune–Bangalore Vande Bharat Sleeper Express Train Approved Railway News Marathi

Pune–Bangalore Vande Bharat Sleeper Express Train Approved Railway News Marathi

Follow Us
Follow Us:

Pune-Bengaluru Vande Bharat Train : पुणे :  भारतीय रेल्वे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, विशेषतः पुणेकरांसाठी (Pune News) एक मोठी भेट घेऊन येत आहे. बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर ट्रेनला मुंबई-बंगळूरू मार्गासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही ट्रेन केवळ प्रवाशांचा वेळच वाचवणार नाही, तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आरामदायी अनुभवही देईल.

५ तासांची लक्षणीय बचत
सध्या, पुणे ते बंगळूरू प्रवास करण्यासाठी प्रवाशांना उद्यान एक्सप्रेस किंवा इतर मेल/एक्स्प्रेस ट्रेन्सवर अवलंबून राहावे लागते. या ट्रेन्सना हा प्रवास पूर्ण करण्यासाठी अंदाजे १८ ते १९ तास लागतात. मात्र, नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या आगमनाने हे चित्र बदलणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन पुणे ते बंगळूरू हे अंतर केवळ १३ तासांत पार करेल, म्हणजेच प्रवाशांचे ५ ते ६ तास वाचणार आहेत.

हे देखील वाचा : ‘मोदींच्या मार्गावर बिहारचा विकास’; मुख्यमंत्रीपद स्वीकारताच सम्राट चौधरींचे पहिले वक्तव्य

दोन्ही IT हबला जोडणाऱ्या रेल्वेचा प्रस्ताव विकासात्मक

पुण्याला ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ आणि एक प्रमुख आयटी केंद्र मानले जाते, तर बंगळूरु ही भारताची सिलिकॉन व्हॅली आहे. या दोन शहरांमध्ये व्यावसायिक, विद्यार्थी आणि उद्योजकांची मोठी ये-जा असते. सध्या जास्त विमान भाडे आणि लांबच्या बस प्रवासाचा सामना करणाऱ्या प्रवाशांसाठी, वंदे भारत स्लीपर ट्रेन एक उत्तम पर्याय ठरेल. रात्रभराच्या प्रवासानंतर, प्रवासी सकाळी ताजेतवाने होऊन आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतील.

हे देखील वाचा :  RSS चा बॅकग्राऊंड नाही, BJP मधून सुरुवातही नाही; तरी ८ वर्षांत सम्राट चौधरी कसे ठरले प्रभावी नेता?

जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये आणि डिझाइन

पुणे ते बंगळूरू दरम्यान प्रवास करणारी ही वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर प्रकारची गाडी असणार आहे, जी विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे. याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • स्वयंचलित दरवाजे आणि सेन्सर-आधारित प्रणाली: प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत.
  • प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान: ही ट्रेन “कवच” सुरक्षा प्रणालीने सुसज्ज आहे, जी टक्कर टाळण्यास सक्षम आहे.
  • आरामदायक बर्थ: डब्याची रचना पूर्वीपेक्षा अधिक प्रशस्त आणि एर्गोनॉमिक आहे, ज्यामुळे लांबच्या प्रवासात थकवा कमी होतो.
सुधारित सस्पेंशन: असणारी ही वंदे भारत ट्रेन ताशी १६० किमी पर्यंत वेग गाठू शकते, परंतु प्रवाशांना कोणताही धक्का बसू नये यासाठी तिची सस्पेंशन प्रणाली तयार करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालय याला देशातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर सेवा म्हणून विचारात घेत आहे. याच्या चाचणी फेऱ्यांची तयारी अंतिम टप्प्यात असून, याच्या संचालनाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

Web Title: Punebangalore vande bharat sleeper express train approved railway news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Bengaluru
  • Pune Railway Station News

संबंधित बातम्या

एकमेकींच्या प्रेमात होत्या दोन मैत्रिणी; समाजाचे टोमणे अन् मुलांशी लग्न करण्याचा दबावाला कंटाळत घेतला टोकाचा निर्णय
1

एकमेकींच्या प्रेमात होत्या दोन मैत्रिणी; समाजाचे टोमणे अन् मुलांशी लग्न करण्याचा दबावाला कंटाळत घेतला टोकाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.