Vande Bharat: वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसच्या प्रस्तावित सेवेमुळे मुंबई, पुणे आणि बंगळुरू या प्रमुख शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.
भारत सरकार जून महिन्यांपर्यंत 8 वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची शक्यता आहे. पूर्ण आर्थिक वर्षात भारताला 12 आधुनिक वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार आहेत.
Vande Bharat Sleeper Train: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनला आज (17 जानेवारी 2026) पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. काय आहेत या ट्रेनचे तिकीट दर, मार्ग, थांबे आणि…