पुण्यात एका समाजकंटकाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच समाजकंटक सुरज शुक्ला यास अटक करावी, या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले.
Pune Mahatma Gandhi statue Desecration : पुणे रेल्वे स्टेशनवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यानंतर कॉंग्रेस पक्षाकडून पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.
भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांवराची मागणी केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यावरुन शहरामध्ये पोस्टरबाजी देखील सुरु झाली आहे.
मे २०२५ मध्ये, आरपीएफने एकूण ७०६ प्रकरणे नोंदवली आणि २,८८,६७० रुपयांचा दंड वसूल केला, तर जून महिन्यात १० जून २०२५ पर्यंत २८२ प्रकरणे नोंदवली गेली आणि ९६,०२० रुपयांचा दंड वसूल…
पुणे रेल्वे स्टेशनच्या सुरक्षा व्यवस्था अत्यंत खालावली असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ एकदाही स्टेशन परिसरात फिरकलेले दिसत नाहीत. मोहोळ हे फक्त विमानतळावर जातात आणि तिकडचीच व्यवस्था पाहतात.