Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राघव चड्ढांचा BJP ने घेतला बदला? नवनियुक्त AAP राज्यसभा उपनेते अशोक मित्तल ED च्या रडारवर

राघव चड्ढा यांच्याजागी राज्यसभेच्या उपनेतेपदी नुकतेच नियुक्त झालेले अशोक मित्तल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. यामुळे आप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2026 | 01:27 PM
Rajya Sabha Deputy Leader AAP MP Ashok Mittal ED Raids ON Residence political news

Rajya Sabha Deputy Leader AAP MP Ashok Mittal ED Raids ON Residence political news

Follow Us
Close
Follow Us:
  • आप खासदार अशोक मित्तल यांच्यावर ईडीची कारवाई
  • अशोक मित्तल यांच्या घरी आणि विद्यापीठावर छापा
  • आप नेत्यांनी साधला मोदी सरकारवर निशाणा
 

Ashok Mittal ED Action : नवी दिल्ली : आम आदमी पक्षामधील अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर आले आहेत. खासदार राघव चढ्डा यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून त्यांना उपनेतेपदावरुन काढून टाकण्यात आले. आपने ही जबाबदारी AAP खासदार अशोक मित्तल यांच्यावर दिली आहे. मात्र आता अशोक मित्तल हे ईडीच्या रडारवर आले आहेत. अशोक मित्तल यांच्या घरी ईडीची (ED Action) रेड पडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ईडीने आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी छापा टाकला. ते आताच आप कडून राज्यसभेत पक्षाचे उपनेतेही झाले आहेत. त्यांनी अलीकडेच राघव चड्ढा यांच्या जागी ही जबाबदारी स्वीकारली आहे. अशोक मित्तल हे ‘लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’चे मालक म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावरील ही ईडीची कारवाई राजकीय सूडाची असल्याची टीका आप नेत्यांकडून केली जात आहे.

हे देखील वाचा : RSS चा बॅकग्राऊंड नाही, BJP मधून सुरुवातही नाही; तरी ८ वर्षांत सम्राट चौधरी कसे ठरले प्रभावी नेता? 

आप खासदार अशोक मित्तल यांच्यावरील ईडीच्या कारवाईला भगवंत मान यांनी भाजपची निवडणुकीची तयारी म्हटले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले, “भाजपने पंजाब निवडणुकीची तयारी सुरू केली आहे… ईडीने आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी आणि विद्यापीठावर छापा टाकला. ही मोदींची स्टाईल आहे. पण आम्ही फांदीवरून पडणारी पाने नाही.” असे देखील भगवंत मान म्हणाले आहेत.

हे देखील वाचा :  बंगालच्या निवडणुकीपूर्वी ED चा दणका; I-PAC सह-संस्थापक विनेश चंदेल यांना अटक

भगवंत मान यांची पोस्ट रिशेअर करत अरविंद केजरीवाल यांनी लिहिले, “मोदीजींनी पंजाबमध्ये निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पण पंजाबची जनता हे सहन करणार नाही. आम्ही भाजपला सडेतोड उत्तर देऊ.” ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक मित्तल यांच्या व्यवसायाशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. हे छापे फेमा (FEMA) चौकशीअंतर्गत टाकण्यात आले आहेत. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे मालक अशोक मित्तल यांना नुकतेच राज्यसभेत आम आदमी पक्षाचे उपनेते बनवण्यात आले आहे. त्यांना ही संधी राघव चड्ढा यांच्या जागी मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मित्तल यांच्या जालंधर आणि फगवाडा येथील जागांवर छापे टाकण्यात आले आहेत. याशिवाय इतर काही ठिकाणीही छापे टाकण्यात आले आहेत.

मोदी जी ने पंजाब में चुनावों की तैयारी शुरू कर दी। लेकिन पंजाब के लोग ये बर्दाश्त नहीं करेंगे। बीजेपी को इसका करारा जवाब देंगे। https://t.co/0yorKVftpM — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 15, 2026

Web Title: Rajya sabha deputy leader aap mp ashok mittal ed raids on residence political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 12:58 PM

Topics:  

संबंधित बातम्या

ED on Vinesh Chandel : बंगालच्या निवडणुकीपूर्वी ED चा दणका; I-PAC सह-संस्थापक विनेश चंदेल यांना अटक
1

ED on Vinesh Chandel : बंगालच्या निवडणुकीपूर्वी ED चा दणका; I-PAC सह-संस्थापक विनेश चंदेल यांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.