Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानचा मोठा डाव? ‘राम मंदिर बॉम्बने उडवून देणार’; बीडच्या तरुणाला पाकिस्तानातून आला मेसेज

अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली होती. मेसेज पाठवणारा व्यक्ती स्वतःला कराची, पाकिस्तानचा असल्याचा दावा करत आहे. आरोपीने तरुणाला त्याचे लोकेशनही पाठवले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 03, 2025 | 09:54 AM
अयोध्या येथील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी

अयोध्या येथील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Follow Us
Close
Follow Us:

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी पाकिस्तानातून दिली गेल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार भागात राहणाऱ्या एका तरुणाला सोशल मीडियावर एक मेसेज आला, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली होती. मेसेज पाठवणारा व्यक्ती स्वतःला कराची, पाकिस्तानचा असल्याचा दावा करत आहे. आरोपीने तरुणाला त्याचे लोकेशनही पाठवले आहे. जेणेकरून तो खरोखरच पाकिस्तानचा असल्याचे सिद्ध करू शकेल. इतकेच नाही तर जर तरुण या कटात सामील झाला तर त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस मिळेल, असेही त्याने सांगितले. या कामगिरीसाठी एक लाख रुपये आणि 50 लोकांची गरज असल्याचेही त्याने मेसेजमध्ये सांगितले.

मेसेज पाठवणाऱ्या संशयिताने सांगितले की, हे काम करण्यासाठी ५० लोकांची आवश्यकता आहे. प्रत्येकाला एक लाख रुपये दिले जातील. तसेच मंदिर उडवून देण्यासाठी आरडीएक्स देखील उपलब्ध करून दिले जाईल. तरुणांना पाठवलेल्या मेसेज आणि ऑडिओ क्लिपमध्ये हे सर्व सांगितले आहे. आता याप्रकरणी पोलिसांसह तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

राम मंदिराचे बांधकाम, भक्तांचा मोठा सहभाग

राम मंदिराचे बांधकाम सुमारे सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. मंदिराचा मुख्य भाग पूर्ण झाला आहे. मंदिराच्या परिसरात सत्संग स्टेज, सीमाभिंत आणि इतर आवश्यक सुविधांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. हे मंदिर उभारण्यासाठी हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे. कोणी विटा देत आहे, कोणी सिमेंट पुरवत आहे, तर काही स्वतःच्या मेहनतीने मजुरी करत आहेत. असे या मंदिराचे वैशिष्ट दिसत आहे. या मंदिरात केवळ भारतातीलच नाहीतर परदेशातील भक्तही भक्तिभावाने येताना पाहिला मिळत आहे.

Web Title: Ram temple will be blown up with bombs beed youth receives message from pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • Ayodhya ram mandir

संबंधित बातम्या

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राममंदिरात फडकला भगवा; पाहून पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, पुन्हा भारतावर केले बिनबुडाचे आरोप
1

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राममंदिरात फडकला भगवा; पाहून पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, पुन्हा भारतावर केले बिनबुडाचे आरोप

Ayodhya Ram Mandir: “अशोक सिंघल यांना…”; सरसंघचालक मोहन भागवत नेमके काय म्हणाले?
2

Ayodhya Ram Mandir: “अशोक सिंघल यांना…”; सरसंघचालक मोहन भागवत नेमके काय म्हणाले?

अयोध्येतील राम मंदिराचे मालक कोण? मालमत्ता कुणाची… कुणाला मिळतात दान केलेले पैसे
3

अयोध्येतील राम मंदिराचे मालक कोण? मालमत्ता कुणाची… कुणाला मिळतात दान केलेले पैसे

Ram Mandir Dhwajarohan 2025: राम मंदिराच्या ध्वजावर ॐ सह 3 विशेष चिन्ह, धार्मिक महत्व घ्या जाणून
4

Ram Mandir Dhwajarohan 2025: राम मंदिराच्या ध्वजावर ॐ सह 3 विशेष चिन्ह, धार्मिक महत्व घ्या जाणून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.