Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री! उपमुख्यमंत्रीपदावर अद्याप निर्णय नाही

तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. तेलंगणात काँग्रेस उपमुख्यमंत्री नेमणार आहे, मात्र या नावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

  • By Aparna
Updated On: Dec 04, 2023 | 08:17 PM
रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री! उपमुख्यमंत्रीपदावर अद्याप निर्णय नाही
Follow Us
Follow Us:

काँग्रेसने तेलंगणामध्ये मुख्यमंत्र्याच्या नावाचा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तेलंगणात एकूण 119 जागांपैकी 64 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. बीआरएसने 39 तर भाजपने आठ जागा जिंकल्या आहेत.सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला 60 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसला 39.40 टक्के, बीआरएसला 37.35 टक्के आणि भाजपला 13.90 टक्के मते मिळाली.

रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समिती (BRS) चे पी नरेंद्र रेड्डी यांचा 32000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून रेवंत हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

विधिमंडळ पक्षाची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्यांनी रविवारी (३ डिसेंबर) सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर सोमवारी (४ डिसेंबर) काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेतेपदी नियुक्तीसाठी अधिकृत करण्यात आले.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, हे अधिकृतता पत्र खर्गे यांना पाठवले जाणार असून पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा निर्णय मान्य करण्याचा निर्णय आमदारांनी घेतला आहे. त्यांनी सांगितले की, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी यासंदर्भात एक प्रस्ताव मांडला आणि मल्लू भट्टी विक्रमार्का आणि डी. श्रीधर बाबू यांच्यासह ज्येष्ठ आमदारांनी त्याला पाठिंबा दिला.

बीआरएसची 10 वर्षांची सत्ता संपत आहे

भारत राष्ट्र समिती (BRS) 10 वर्षे तेलंगणात सत्तेवर होती. पराभवानंतर बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हे मान्य करत नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पदावर राहण्यास सांगितले आहे.

Web Title: Revanth reddy is the new chief minister of telangana there is no decision yet on the post of deputy chief minister nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2023 | 08:17 PM

Topics:  

  • Revanth Reddy
  • Telangana

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट
1

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट

T20 Series: ५६ बॉल्स अन् १३६ रन्स! Tilak Verma चे मैदानावर वादळ; विरोधी गोलंदाजांना फुटला घाम
2

T20 Series: ५६ बॉल्स अन् १३६ रन्स! Tilak Verma चे मैदानावर वादळ; विरोधी गोलंदाजांना फुटला घाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.