Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदय शस्त्रक्रियेनंतर सलमान खान घेतोय सुनील ग्रोवरची काळजी, भाईजाननं पाठवली त्याची वैद्यकीय टीम

सुनील ग्रोवरची अचानक हृदय शस्त्रक्रिया झाल्याची बातमी ऐकून अनेक बॉलिवूड स्टार्सना धक्का बसला. यापैकी एक म्हणजे कॉमेडियन कपिल शर्मा. कपिलने टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितले की, 'जेव्हा मला सुनीलच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेबद्दल कळाले तेव्हा मला धक्काच बसला. मला सुनीलच्या तब्येतीची काळजी आहे आणि मी त्याला मेसेजही पाठवला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 05, 2022 | 04:59 PM
हृदय शस्त्रक्रियेनंतर सलमान खान घेतोय सुनील ग्रोवरची काळजी, भाईजाननं पाठवली त्याची वैद्यकीय टीम
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बॉलिवूड अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हर त्याच्या हृदयावरील शस्त्रक्रियेमुळे चर्चेत आहे. त्याच्याबद्दल माहिती होताच त्याचे
चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत. बॉलीवुडचा भाऊ म्हणजेच सलमान खान देखील सुनील ग्रोव्हरच्या मदतीसाठी पुढे आला आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान स्वतः सुनीलची काळजी घेत आहे.

सलमानच्या डॅाक्टरांच एक टीमचं सुनीलवर लक्ष

 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, स्वत: सलमान खाननेही सुनीलच्या हृदय शस्त्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवले होते. याशिवाय सुनील ग्रोव्हरला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतानाही सलमान खान सुनीलसोबत ऑन कॉल होता. आता सुनीलला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतरही सलमानने त्याच्या डॉक्टरांच्या टीमला सुनीलच्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे.

[read_also content=”उतारवयात ‘या’ स्टार्सची झाली अशी अवस्था; कोणी रस्त्यावर तर कोणी मनोरुग्णालयात आढळले https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/these-stars-were-found-on-the-street-and-some-in-a-psychiatric-hospital-nrak-232871.html”]

 

कपिल शर्मालाही सुनीलची काळजी वाटत होती

सुनील ग्रोवरची अचानक हृदय शस्त्रक्रिया झाल्याची बातमी ऐकून अनेक बॉलिवूड स्टार्सना धक्का बसला. यापैकी एक म्हणजे कॉमेडियन कपिल शर्मा. कपिलने टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितले की, ‘जेव्हा मला सुनीलच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेबद्दल कळाले तेव्हा मला धक्काच बसला. मला सुनीलच्या तब्येतीची काळजी आहे आणि मी त्याला मेसेजही पाठवला आहे. मात्र त्यांना नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तो आता विश्रांती घेत आहे. ‘सुनील माझ्या मेसेजला उत्तर देईल अशी अपेक्षाही मी करत नाही. कारण यावेळी त्यांना विश्रांतीची गरज असते. अगदी लहान वयातच त्यांची बायपास सर्जरी झाली होती. पण तो लवकरच बरा होईल’.

एका वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान सुनीलला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर रुग्णालयात तपासणी दरम्यान सुनीलच्या हृदयात मोठा ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी सुनीलवर बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सध्या सुनीलला शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून लवकरच तो पूर्ण बरा होण्याची अपेक्षा आहे.

[read_also content=”हॉलिवुडच्या ॲक्शनपटात प्रियंका चोप्राची एन्ट्री, ‘एंडिंग थिंग्स’मध्ये अभिनेता अँथनी मैकी सोबत स्क्रीन शेयर करणार https://www.navarashtra.com/movies/priyanka-chopra-will-share-screen-with-anthony-mackie-in-ending-things-movie-nrps-232961.html”]

Web Title: Salman khan takes care of sunil grover after heart surgery brother sent his medical team nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2022 | 04:57 PM

Topics:  

  • Salman Khan
  • Sunil Grover

संबंधित बातम्या

Salman Khanच्या व्हायरल पोस्टमागचं अखेर सत्य समोर; ‘मम्मी पूछ रही हैं…’ म्हणत सांगितली फोटोमागची खरी गोष्ट
1

Salman Khanच्या व्हायरल पोस्टमागचं अखेर सत्य समोर; ‘मम्मी पूछ रही हैं…’ म्हणत सांगितली फोटोमागची खरी गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.