Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan: भाईजानचा स्वॅग आणि डान्सचा तडका! ‘मातृभूमी’मधील नवं गाणं रिलीज, चाहत्यांची उत्सुकता वाढली

Salman Khan: सलमान खानच्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ चित्रपटातील ‘मदिरापान’ गाणे रिलीज झाले आहे. हिमेश रेशमियांचे संगीत आणि सलमानचा दमदार डान्स चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 20, 2026 | 09:58 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

 Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा आपल्या खास डान्स स्टाइल आणि जबरदस्त स्वॅगने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘मदिरापान’ नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात सलमानचा हटके अंदाज, दमदार डान्स आणि सहकारी जवानांसोबतची धमाल पाहायला मिळत आहे. गाण्यामुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘मदिरापान’ हे गाणे लष्करी जीवनातील आनंद, मस्ती आणि जवानांमधील बंधुभावाचे दर्शन घडवते. गाण्यात सलमान खान आपल्या सहकारी जवानांसोबत डान्स करताना आणि आनंद साजरा करताना दिसत आहे. त्याचा खास स्वॅग आणि सहजसुंदर डान्स चाहत्यांना पुन्हा एकदा भुरळ घालत आहे. यासोबतच सलमान खान आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांची केमिस्ट्रीदेखील गाण्याच्या आकर्षणात भर घालत आहे.

हिमेश रेशमियांचे संगीत, मुदस्सर खान यांचे नृत्यदिग्दर्शन

‘मदिरापान’ या गाण्याला संगीतकार हिमेश रेशमिया यांनी संगीत दिले आहे. तर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मुदस्सर खान यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. समीर अंजान यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. ठेका धरायला लावणारे संगीत, दमदार डान्स आणि कलाकारांचा उत्साही अंदाज यामुळे हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पार्टीचा मूड तयार करणाऱ्या या गाण्याची सध्या चर्चा रंगली आहे.

 

Priyanka Chopra: प्रियंका लेकीला देतेय भारतीय संस्कारांची शिकवण; मालतीचा गायत्री मंत्र म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल!

सलमान खान आणि चित्रांगदा सिंह एकत्र झळकणार

अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट तयार होत आहे. सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या संपूर्ण भारतातील वितरणाची जबाबदारी जिओ स्टुडिओजने सांभाळली आहे, तर आंतरराष्ट्रीय वितरणाची धुरा झी स्टुडिओजकडे आहे.

या चित्रपटात सलमान खान आणि चित्रांगदा सिंह महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये एकत्र दिसणार आहेत. ‘मदिरापान’ या नव्या गाण्यामुळे चित्रपटाच्या संगीताची आणि सलमानच्या पडद्यावरील अंदाजाची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Colors Marathi New Serial : प्रेमाची ओढ अन् देशसेवेचं स्वप्न! कलर्स मराठीवर येतेय नवी मालिका ‘लागलिया ओढ जिवा’

Web Title: Salman khan maatrubhumi madira paan new song released himesh reshammiya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Gaurav Khanna: सगळ्यांची स्वप्नं पूर्ण करताना स्वतःचं स्वप्न विसरला; गौरव खन्नाच्या नव्या मालिकेचा भावूक प्रोमो
1

Gaurav Khanna: सगळ्यांची स्वप्नं पूर्ण करताना स्वतःचं स्वप्न विसरला; गौरव खन्नाच्या नव्या मालिकेचा भावूक प्रोमो

Priyanka Chopra: प्रियंका लेकीला देतेय भारतीय संस्कारांची शिकवण; मालतीचा गायत्री मंत्र म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल!
2

Priyanka Chopra: प्रियंका लेकीला देतेय भारतीय संस्कारांची शिकवण; मालतीचा गायत्री मंत्र म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल!

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’ची लोकप्रियता ठरतेय फायद्याची! काझी तौकीरच्या नावाने कॅफेत खास फूड प्लॅटर लॉन्च
3

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’ची लोकप्रियता ठरतेय फायद्याची! काझी तौकीरच्या नावाने कॅफेत खास फूड प्लॅटर लॉन्च

Saif Ali Khan: सैफ अली खान पुन्हा गँगस्टरच्या निशाण्यावर? ‘तुझ्या बायकोने जी चूक केली…’ रोहित गोदारा गँगकडून जीवे मारण्याची धमकी
4

Saif Ali Khan: सैफ अली खान पुन्हा गँगस्टरच्या निशाण्यावर? ‘तुझ्या बायकोने जी चूक केली…’ रोहित गोदारा गँगकडून जीवे मारण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.