Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंजेक्शनची भिती वाटते तर तोंडावाटे घ्या कोरोना लस! कोरोनावरील नवी लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू!

तोंडावाटे देण्यात येणारी लस केवळ गंभीर रोग आणि मृत्यूपासून संरक्षण करू शकत नाही, तर mRNA लस आणि बूस्टर देखील संसर्ग टाळू शकते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 24, 2023 | 10:27 AM
corona vaccine

corona vaccine

Follow Us
Close
Follow Us:

कोरोनाच संकट (Corona) अजून टळलं नाही आहे. काही प्रमाणात त्याचा प्रभाव जरी कमी झाला असला तरी कोरोनाचा संसर्ग होत आहेच. याच्यापासून बचावाकरिता लस घेणं फार महत्त्वाचं  आहे. नुकतीच नाकावाटे घेण्यात येणारी लस तयार  (Corona Vaccine) करण्यात आली असून 26 जानेवारीपासून ती रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. आता या संदर्भात एक अपडेट आहे. लवकरच लोकांना तोंडावाटे देण्यात येणारी लस उपलब्ध होऊ शकणार आहे. या संदर्भात शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. क्यूवायएनडीआर असं या लसीचं नाव आहे.

[read_also content=”गोळीबाराने पुन्हा हादरली अमेरिका! कॅलिफोर्निया-आयोवा मध्ये दोन घटनेत नऊ जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचाही समावेश https://www.navarashtra.com/world/nine-dead-two-major-shooting-incidents-in-california-iowa-nrps-364054.html”]

या लसीने तिची फेज 1 क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे आणि या पुढील अनेक चाचण्या पुर्ण करण्यात येत आहे.  याचे निर्माते यूएस स्पेशॅलिटी फॉर्म्युलेशनचे संस्थापक, काइल फ्लॅनिगन म्हणाले की, क्यूवायएनडीआर लसीला किंडर ( qYNDR ) म्हणतात, कारण ही लस वितरित करण्याचा एक सोपा मार्ग आहे. या व्यतिरिक्त, न्यूझीलंडमधे करण्यात आलेल्या क्लिनिकल चाचणीचे परिणाम सकारात्मक आले असून ही लस COVID-19 पासून बचावासाठी प्रभावी ठरेल अशी आशा आहे. अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.

फ्लॅनिगन म्हणाले की, तुमच्या पचनमार्गाद्वारे लस टिकवणे खरोखरच आव्हानात्मक आहे. पोट आणि आतड्यांपर्यंत लस कशी पोहोचवायची आणि ती प्रभावी आणि योग्य प्रतिसाद कसा निर्माण करायचा हे आम्ही शोधून काढू शकलो. शास्त्रज्ञांना अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, तोंडावाटे देण्यात येणारी लस केवळ गंभीर रोग आणि मृत्यूपासून संरक्षण करू शकत नाही, तर mRNA लस आणि बूस्टर देखील संसर्ग टाळू शकते. पारंपारिक लसींच्या विपरीत, तोंडावाटे देण्यात येणारी लस आपल्या नाकातून किंवा आपल्या आतड्यांद्वारे (तोंडी तोंडावाटे QYNDR मध्ये) आपल्या शरीरात प्रवेश करतात.  विविध प्रकारच्या प्रतिकारशक्तीमुळे कोविड-19 संसर्गाचा सामना करण्यासाठी या लसीकडे प्रभावी लस म्हणून बघण्यात येत आहे.

Web Title: Scientists are trying to make a new vaccine against corona that can be taken orally nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2023 | 10:27 AM

Topics:  

  • corona active cases
  • Corona Update
  • Corona Vaccine
  • Corona Virus

संबंधित बातम्या

Covid-19 Cases: कोरोनारूपी राक्षस वाढतोय? 6 महिन्यात तब्बल120 मृत्यू; बाधितांचा आकडा पोहोचला…
1

Covid-19 Cases: कोरोनारूपी राक्षस वाढतोय? 6 महिन्यात तब्बल120 मृत्यू; बाधितांचा आकडा पोहोचला…

IISER Pune: रंग बदलून सांगेल संसर्ग आहे की नाही; IISER पुण्याची क्रांतिकारी शोधपद्धत
2

IISER Pune: रंग बदलून सांगेल संसर्ग आहे की नाही; IISER पुण्याची क्रांतिकारी शोधपद्धत

Corona News Update : देशभरामध्ये कोरोनाने केला 7000 रुग्णांचा आकडा पार; एका दिवसात 10 जणांचा मृत्यू
3

Corona News Update : देशभरामध्ये कोरोनाने केला 7000 रुग्णांचा आकडा पार; एका दिवसात 10 जणांचा मृत्यू

Corona Update : कोविडबाधितांचा आकडा ७००० वर, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांना भेटण्यासाठी RT-PCR अनिवार्य
4

Corona Update : कोविडबाधितांचा आकडा ७००० वर, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांना भेटण्यासाठी RT-PCR अनिवार्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.