Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर शाहरुख खाननं स्पष्टचं सांगितलं, का नाकारला होता ‘स्लमडॉग मिलेनियर’!

अलीकडेच शाहरुख खानने खुलासा केला आहे की त्याला ऑस्कर विजेत्या 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटात भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 14, 2024 | 04:47 PM
Shahrukh khan (7)

Shahrukh khan (7)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या कामामुळे अनेकदा चर्चेत असतो. अलीकडेच त्याने खुलासा केला आहे की त्याला ऑस्कर विजेत्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटात भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये किंग खानने हॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत स्पष्टपणे बोलला.  शाहरुखने सांगितले की, डॅनी बॉयलने त्याला या भूमिकेची ऑफर दिली होती, परंतु त्याने ती करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही भूमिका अनिल कपूरला मिळाली.

[read_also content=”लाईव्ह कान्सर्टदरम्यान फॅनचा फोन गर्दीत फेकला, ट्रोल झाल्यावर आदित्य नारायणनं दिलं ‘हे’ उत्तर! https://www.navarashtra.com/movies/aditya-narayan-reacts-on-incident-to-hitting-fan-throwing-his-phone-away-during-concert-know-what-he-says-507027.html”]

‘या’ कारणामुळे नाकारला ‘स्लमडॉग मिलेनियर’

शाहरुख खान म्हणाला, मी मिस्टर बॉयलसोबत खूप वेळ घालवला आहे. तो खूप गोड आहे, पण मी त्यावेळी टेलिव्हिजनवर कौन बनेगा करोडपती शो करत होतो. शिवाय, जी गोष्ट सांगितली जात होती, त्या कथेत जो होस्ट होता, ती व्यक्ती खूप क्षुद्र आहे असे मला वाटले.  कौन बनेगा करोडपतीच्या निर्मात्यांनी या चित्रपटासाठी त्याच्या नावाची शिफारस केली होती. असेही त्याने सांगितले. पण ही भूमिका करण्यात त्याला रस नव्हता. कारण चित्रपटात होस्टला अप्रामाणिक व्यक्ती दाखवण्यात आली होती.

पुढे किंग खान म्हणाला, ‘चित्रपटात माझ्या भुमिका करणाऱ्याला अप्रामाणिक दाखवण्यात आलं होत. त्यामुळे मला हे खूप विचित्र वाटलं की मी होस्ट आहे आणि मी चित्रपटात फसवणूक करत आहे. म्हणून मी मिस्टर बॉयलला समजावून सांगितले,  मला हे करायला आवडणार नाही. माझ्यापेक्षा बरेच चांगले अभिनेते आहेत आणि मला वाटते की अनिल कपूरने ते केले आणि तो होस्ट म्हणून खूप चांगला होता.

हॉलिवूडमध्ये काम करणार?

हॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत बोलताना शाहरुख खान म्हणाला की, बोलणी झाली आहेत, मात्र अद्याप कोणताही ठोस प्रस्ताव आलेला नाही.  ‘मी हे प्रामाणिकपणे सांगितले आहे, पण त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. म्हणून मी तुम्हाला हे अगदी प्रामाणिकपणे सांगणार आहे. मला कोणीही कामाची ऑफर दिली नाही. मी माझ्या ओळखीच्या लोकांशी बोलले असेल, पण मला कोणीही चांगले काम दिले नाही.

Web Title: Shah rukh khan revealed why he rejecting danny boyle film slumdog millionaire role said this for anil kapoor nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2024 | 04:47 PM

Topics:  

  • entertainment
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan: शाहरुखच्या ‘मन्नत’ मध्ये घुसले २ साप, एक पकडला एक अजूनही गायब; कुटुंब सुखरूप
1

Shah Rukh Khan: शाहरुखच्या ‘मन्नत’ मध्ये घुसले २ साप, एक पकडला एक अजूनही गायब; कुटुंब सुखरूप

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
2

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Vimal Ad SRK Ajay Devgn FDA Notice : बोलो जुबान केसरी… विमलच्या जाहिरातीसाठी सुपरस्टार्सना दणका! किती कोटी करतात चार्ज?
3

Vimal Ad SRK Ajay Devgn FDA Notice : बोलो जुबान केसरी… विमलच्या जाहिरातीसाठी सुपरस्टार्सना दणका! किती कोटी करतात चार्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.